Get Mystery Box with random crypto!

उद्या रविवार दिनांक २४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता वेलन | Dayanand Junior College [Official]

उद्या रविवार दिनांक २४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता वेलनकर हॉल येथे रांगोळी स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा आणि स्पाॅट पेंटिंग स्पर्धा होणार आहे तरी सर्वांनी सहभाग घेण्यासाठी उपस्थित राहावे.

या स्पर्धेसाठी लागणारे साहित्य हे महाविद्यालयाकडून पुरवण्यात येईल.