Get Mystery Box with random crypto!

* ओ३म् * तमसो मा ज्योतिर्गमय *दयानंद कला व शास्त्र महाविद्य | Dayanand Junior College [Official]

* ओ३म् *
तमसो मा ज्योतिर्गमय

*दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर*

सर्व पालक/विद्यार्थी,
इ.10 वी (मार्च 2022) ची परीक्षा दिलेल्या व शास्त्र शाखेत करियर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दयानंद महाविद्यालय Foundation course-2022 चे आयोजन करत आहे .

*Foundation course 2022*

*वैशिष्ट्ये*
* 15 दिवसाचा offline course
* विविध स्पर्धा परीक्षेचे
(CET/JEE/NEET ) स्वरुप आणि तयारी.
* फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि गणित या विषयाचे सविस्तर विवेचन.
* प्रत्येक विषयास तज्ञ प्राध्यापक.
* कोणतीही फी नाही.

हा कोर्स जॉईन करण्यासाठी
खालील लिंक वरती क्लिक करून आपला गूगल फॉर्म भरावा

https://forms.gle/yA4oNChVcFppLyun9

*नांव नोंदवण्याची अंतिम तारीख: 30 एप्रिल 2022*

( *कोर्स 5 मे 2022 पासून सुरू होईल, कोर्स विषयीच्या अन्य सूचना आणि वेळापत्रक नंतर कळवण्यात येईल*)

प्र.प्राचार्य
*प्रो.बी एच दामजी*
उपप्राचार्य
*श्री ए बी खांडेकर*
पर्यवेक्षक
*श्री व्ही के बिराजदार*
समन्वयक
*श्री.व्ही व्ही जोजन*