Get Mystery Box with random crypto!

Chanakya Mandal Pariwar (Official)

टेलीग्राम चैनल का लोगो chanakyamandalpariwarofficial — Chanakya Mandal Pariwar (Official) C
टेलीग्राम चैनल का लोगो chanakyamandalpariwarofficial — Chanakya Mandal Pariwar (Official)
चैनल का पता: @chanakyamandalpariwarofficial
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 33.61K
चैनल से विवरण

'क्लास' नाही 'परिवार', 'नोकरी' नाही 'लोकसेवा', 'धंदा' नाही 'चारित्र्यघडण', 'संस्था' नाही 'गुरुकुल'...
Chanakya Mandal Pariwar is a training institute for competitive exam students
specifically in UPSC and MPSC. Started 26 years ago.

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 6

2023-05-15 12:18:14 MPSC Mock Test 2023
Full length CSAT Paper
2.3K viewsedited  09:18
ओपन / कमेंट
2023-05-15 07:01:54 MPSC Mock Test 2023
Full length GS Paper

Q.28 :- Find Incorrect
3.0K viewsedited  04:01
ओपन / कमेंट
2023-05-14 19:11:33 MPSC Mock Test 2023

उद्या सकाळी 9.30 वाजता GS पेपर upload केला जाईल...
दुपारी 2.30 वाजता CSAT पेपर upload केला जाईल..

सायं 6 वाजता GS पेपरचे Discussion होईल...

https://youtube.com/live/5X2B0TlNinA?feature=share
3.3K viewsedited  16:11
ओपन / कमेंट
2023-05-14 15:07:06
Top 7 Current Affairs of the Week (29th April to 5th May 2023)
3.1K views12:07
ओपन / कमेंट
2023-05-14 13:38:25
International Mother's Day...
3.0K views10:38
ओपन / कमेंट
2023-05-14 12:55:54
MPSC MOCK TEST 2023
सर्वांसाठी मोफत | GS + CSAT



४ जून रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने - चाणक्य मंडलच्या Full Length टेस्ट सिरीजचा शेवटचा पेपर सर्वांसाठी मोफत दिला जाणार आहे.

महत्वाच्या सूचना :
1. पेपर दिनांक 15 मे 2023 रोजी होईल
2. वेळ :- GS @ 10.00 am आणि CSAT @ 3.00 pm
3. पेपर चाणक्य मंडलच्या Telegram Channel वर सकाळी 9.30 वाजता upload केला जाईल.
४. विद्यार्थ्यांनी पेपरची प्रिंट काढून अथवा PDF माध्यमात पेपर सोडवायचे आहेत.
५. GS पेपरचे Discussion सायं ६ वाजता चाणक्य मंडलच्या YouTube Channel वर LIVE घेतले जाईल

Join our Telegram Channel: https://t.me/chanakyamandalpariwarofficial
अधिक माहितीसाठी संपर्क करा : 08069015454
3.0K views09:55
ओपन / कमेंट
2023-05-13 19:23:23 राज्यसेवा पूर्व परीक्षा आता काही दिवसांवर आली आहे. उरलेल्या दिवसात अभ्यासाचं management आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे Stress Management कसं करावं, याबाबत श्री. अविनाश धर्माधिकारी सरांनी या व्हिडिओ मध्ये मार्गदर्शन केले आहे..



3.7K views16:23
ओपन / कमेंट
2023-05-13 12:51:20
UPSC 2024 Free workshop for Beginners

Join us for Free Seminars..

Offline + Online

Online: Live on ZOOM
Offline venue: Sadashiv Peth center of CMP, Pune

Free Registration for zoom link: https://forms.gle/Fx6zcptiqu3Q3VAi9

UPSC CSE 2024
Comprehensive Course

1 Year Course
Complete Guidance of Prelims, Main and Interview

Batch starts from : 4th June 2023

Contact us: 08069015454/08069015455
3.9K viewsedited  09:51
ओपन / कमेंट
2023-05-13 11:30:04
जालना: महाराष्ट्रातील 29 वी महापालिका

महाराष्ट्र शासनाकडून नुकतीच जालना महानगरपालिकेची घोषणा करण्यात आली आहे

जालना ही महाराष्ट्रातील 29 वी महापालिका
ठरली आहे

* जालना शहराची ओळख :-
स्टील इंडस्ट्रीज म्हणून ओळख
तसेच मोसंबी उत्पादक जिल्हा
3.7K views08:30
ओपन / कमेंट
2023-05-13 09:00:25
छत्रपती संभाजीनगर येथे MPSC 2024 आणि UPSC 2024 साठीची नवीन बॅच

संपूर्ण Syllabus वर आधारित कोर्स

दिनांक ८ जून २०२३ पासून सुरू

बॅचची वैशिष्ट्ये:
पूर्व, मुख्य आणि मुलाखतीचे संपूर्ण मार्गदर्शन
आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित कोर्स
टेस्ट सिरीज आणि पुस्तके मिळणार » प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक शिकवणार
MPSC च्या नवीन पद्धतीनुसार संगणक प्रणालीवर आधारित, मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज घेतली जाणार
वेळोवेळी सेवेतील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
चालू घडामोडी आणि MCQs solving वर विशेष भर

अविनाश धर्माधिकारी सरांचे विशेष मार्गदर्शन

पत्ता: पत्ता: चौधरी चेंबर्स, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर, पैठण गेट, छ. संभाजीनगर

अधिक माहितीसाठी संपर्क करा: 08069015420
3.6K viewsedited  06:00
ओपन / कमेंट