Get Mystery Box with random crypto!

MPSC MOCK TEST 2023 सर्वांसाठी मोफत | GS + CSAT | Chanakya Mandal Pariwar (Official)

MPSC MOCK TEST 2023
सर्वांसाठी मोफत | GS + CSAT



४ जून रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने - चाणक्य मंडलच्या Full Length टेस्ट सिरीजचा शेवटचा पेपर सर्वांसाठी मोफत दिला जाणार आहे.

महत्वाच्या सूचना :
1. पेपर दिनांक 15 मे 2023 रोजी होईल
2. वेळ :- GS @ 10.00 am आणि CSAT @ 3.00 pm
3. पेपर चाणक्य मंडलच्या Telegram Channel वर सकाळी 9.30 वाजता upload केला जाईल.
४. विद्यार्थ्यांनी पेपरची प्रिंट काढून अथवा PDF माध्यमात पेपर सोडवायचे आहेत.
५. GS पेपरचे Discussion सायं ६ वाजता चाणक्य मंडलच्या YouTube Channel वर LIVE घेतले जाईल

Join our Telegram Channel: https://t.me/chanakyamandalpariwarofficial
अधिक माहितीसाठी संपर्क करा : 08069015454