Get Mystery Box with random crypto!

राज्यसेवा पूर्व परीक्षा आता काही दिवसांवर आली आहे. उरलेल्या दि | Chanakya Mandal Pariwar (Official)

राज्यसेवा पूर्व परीक्षा आता काही दिवसांवर आली आहे. उरलेल्या दिवसात अभ्यासाचं management आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे Stress Management कसं करावं, याबाबत श्री. अविनाश धर्माधिकारी सरांनी या व्हिडिओ मध्ये मार्गदर्शन केले आहे..