Get Mystery Box with random crypto!

Chanakya Mandal Pariwar (Official)

टेलीग्राम चैनल का लोगो chanakyamandalpariwarofficial — Chanakya Mandal Pariwar (Official) C
टेलीग्राम चैनल का लोगो chanakyamandalpariwarofficial — Chanakya Mandal Pariwar (Official)
चैनल का पता: @chanakyamandalpariwarofficial
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 33.44K
चैनल से विवरण

'क्लास' नाही 'परिवार', 'नोकरी' नाही 'लोकसेवा', 'धंदा' नाही 'चारित्र्यघडण', 'संस्था' नाही 'गुरुकुल'...
Chanakya Mandal Pariwar is a training institute for competitive exam students
specifically in UPSC and MPSC. Started 26 years ago.

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश

2023-07-22 18:18:23
उद्या, रविवार, सायं ६ वाजता

मुंबईमध्ये विद्यार्थी - पालक मेळावा आणि विशेष करिअर मार्गदर्शनपर सत्र...
स्थळ: विले पार्ले (पूर्व), मुंबई

चाणक्य मंडल परिवार आयोजित, १०वी - १२वी तसेच पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्र
विषय: व्यक्तिमत्त्व, करिअर आणि स्पर्धापरीक्षा

मार्गदर्शक:
श्री. अविनाश धर्माधिकारी (IAS)
संस्थापक, संचालक - चाणक्य मंडल परिवार

स्थळ: लोकमान्य सेवा संघ टिळक मंदिर, पु. ल. देशपांडे सभागृह, राम मंदिर रोड, विले पार्ले (पूर्व), मुंबई

अधिक माहितीसाठी संपर्क करा: 08069015418
1.0K views15:18
ओपन / कमेंट
2023-07-22 10:52:38 महत्वाचे

UPSC Mains साठी Answer writing कसे करावे, हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांनी विचारला आहे..

त्यासाठी, २५ जुलै पासून, Special Answer Writing Batch सुरू होत आहे..

Fees: Rs. 3000/-
Registration form: https://forms.gle/c2Bah2WgUrVJ5Hzf8

या बॅच मध्ये UPSC Mains तसेच Interview चा अनुभव असलेल्या आमच्या Expert faculties चे प्रत्येक आठवड्याला एक सत्र होईल...
Test series असेल
Value addition material (notes) सुद्धा दिल्या जातील..
1.9K viewsedited  07:52
ओपन / कमेंट
2023-07-22 07:25:21
आज, दिनांक 22 जुलै , सायं 7 वाजता...
धर्माधिकारी सरांचे विशेष सत्र..


जीवनाचा पाया घडविणारा Foundation Course म्हणजे नक्की काय...??
हा कोर्स कोणासाठी आहे..??
या कोर्सचे २१ व्या शतकात काय महत्व आहे..??

इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरे या सत्रात मिळतील...

मार्गदर्शक :
श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS)
संस्थापक, संचालक - चाणक्य मंडल परिवार

फक्त Online : Live on ZOOM

नाव नोंदणी आवश्यक: https://bit.ly/3XK3KIg

सत्राची zoom link ईमेल द्वारे पाठवण्यात येईल...

अधिक माहितीसाठी संपर्क करा: 08069015453/5456
2.3K viewsedited  04:25
ओपन / कमेंट
2023-07-21 18:35:12
UPSC Mains - Special Answer Writing Batch 2023

How to write excellent UPSC Answers...??
Prepare with our Expert faculties who have experience of UPSC Mains and Interview...

Batch starts from 25th July 2023
Online + Offline (Pune)

Special guidance of
Shri. Avinash Dharmadhikari Sir (IAS)
Founder, Director- Chanakya Mandal Pariwar

Features of the course:
1 Session every week
8 Sectional Tests + 4 Full Length Tests + 2 Essay Tests
2 Tests every month
Test Discussion After The Test.
Paper will be checked on UPSC CSE lines.
Value Addition Material will be provided

Fees: Rs. 3000/-
Registration Form: https://forms.gle/c2Bah2WgUrVJ5Hzf8

Offline at Sadashiv Peth and Warje centers of Chanakya Mandal Pariwar, Pune
For more details, contact: 08069015454/08069015455
2.5K viewsedited  15:35
ओपन / कमेंट
2023-07-21 10:00:57
जीवनाचा पाया घडविणारा Foundation Course म्हणजे नक्की काय...??
हा कोर्स कोणासाठी आहे..??
या कोर्सचे २१ व्या शतकात काय महत्व आहे..??

इत्यादी अनेक प्रश्नांचे उत्तर मिळवा
22 जुलै रोजी, सायं 7 वाजता...

मार्गदर्शक :
श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS)
संस्थापक, संचालक - चाणक्य मंडल परिवार

फक्त Online : Live on ZOOM

नाव नोंदणी आवश्यक: https://bit.ly/3XK3KIg

सत्राची zoom link ईमेल द्वारे पाठवण्यात येईल...

अधिक माहितीसाठी संपर्क करा: 08069015453/5456
2.8K views07:00
ओपन / कमेंट
2023-07-20 15:30:28
हेन्ले पासपोर्ट निर्देशांक 2023
The Henley Passport Index 2023

निर्देशांक प्रथम जाहीर  :- 2006 साली
भारताचा क्रमांक :-  80 वा
जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारत 80 व्या क्रमांकावर आहे

80 व्या क्रमांकावर भारतासह टोगो आणि सेनेगल हे दोन देश आहेत
3.2K views12:30
ओपन / कमेंट
2023-07-20 08:03:33 #Q86

India and Japan are natural partners. Discuss. 10 marks

भारत आणि जपान हे नैसर्गिक भागीदार आहेत. चर्चा करा. 10 गुण
2.4K views05:03
ओपन / कमेंट
2023-07-19 20:30:51

2.7K views17:30
ओपन / कमेंट
2023-07-19 15:00:39
छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखे अनेक गुण. त्यातीलच एक म्हणजे नेतृत्वगुण..

चाणक्य मंडलचा सर्वात महत्वाचा कोर्स- Foundation Course अंतर्गत घेऊन येत आहोत एक विशेष सत्र :

विषय : छत्रपती शिवाजी महाराज आणि नेतृत्वगुण

मार्गदर्शक :
डॉ. अजित आपटे सर
इतिहासकार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक

23 July 2023 | 7.00pm
Live on ZOOM

Registration link: https://forms.gle/rzQhTs7Fy4AKCh5x6

जीवनाचा पाया घडविणारा, चाणक्य मंडल परिवारचा सर्वात महत्वाचा कोर्स
Foundation Course

दिनांक ३० जुलै पासून, Online आणि Offline माध्यमात सुरू होत आहे...

अधिक माहितीसाठी संपर्क करा: 08069015453/08069015456
3.2K views12:00
ओपन / कमेंट
2023-07-19 14:29:39 Answer #Q85
2.4K views11:29
ओपन / कमेंट