Get Mystery Box with random crypto!

Chanakya Mandal Pariwar (Official)

टेलीग्राम चैनल का लोगो chanakyamandalpariwarofficial — Chanakya Mandal Pariwar (Official) C
टेलीग्राम चैनल का लोगो chanakyamandalpariwarofficial — Chanakya Mandal Pariwar (Official)
चैनल का पता: @chanakyamandalpariwarofficial
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 33.61K
चैनल से विवरण

'क्लास' नाही 'परिवार', 'नोकरी' नाही 'लोकसेवा', 'धंदा' नाही 'चारित्र्यघडण', 'संस्था' नाही 'गुरुकुल'...
Chanakya Mandal Pariwar is a training institute for competitive exam students
specifically in UPSC and MPSC. Started 26 years ago.

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 4

2023-05-22 09:52:24
आज, सायं ६ वाजता | Live on ZOOM + Offline

UPSC 2024 Free workshop for Beginners

First Lecture: Basics of UPSC Exam for Beginners

UPSC 2024 साठी जे नव्याने तयारी करत आहेत, अशा Beginners साठी महत्वाचे सत्र

मार्गदर्शक: रोहिणी गुट्टे मॅडम
Selected नायब तहसीलदार
Trustee, Senior Faculty, चाणक्य मंडल परिवार

Date: 22 May 2023
Time: 6.00pm

Online: Live on ZOOM
Offline venue: Sadashiv Peth center of CMP, Pune

Free Registration for zoom link: https://forms.gle/Fx6zcptiqu3Q3VAi9

ज्या विद्यार्थ्यांनी याआधी registration केले आहे, त्यांना इमेल द्वारे zoom लिंक पाठवण्यात आली आहे.
1.7K views06:52
ओपन / कमेंट
2023-05-22 08:42:57 एकाच Video मध्ये संपूर्ण प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास मार्गदर्शक: श्री. अनिल नागणे सर Dy.CEO / BDO MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेतील महत्त्वाचा विषय म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास. या विषयाचे परिपूर्ण मार्गदर्शन या एकाच VIDEO मध्ये…
2.1K views05:42
ओपन / कमेंट
2023-05-21 16:01:18 एकाच Video मध्ये संपूर्ण प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास

मार्गदर्शक:
श्री. अनिल नागणे सर
Dy.CEO / BDO

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेतील महत्त्वाचा विषय म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास. या विषयाचे परिपूर्ण मार्गदर्शन या एकाच VIDEO मध्ये करण्यात आले आहे.

परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे यात अत्यंत सखोल पद्धतीने यात शिकवण्यात आले आहे..

हा Video 7 वाजता चाणक्य मंडलच्या YouTube Channel वर उपलब्ध होईल...!!










2.9K views13:01
ओपन / कमेंट
2023-05-21 15:41:31
छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेअंतर्गत कृषी महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी चाणक्य मंडल परिवारच्या Faculties चे मार्गदर्शनपर सत्र आयोजित करण्यात आले होते.

या सत्रात चाणक्य मंडलचे faculties धनंजय तुपे सर, अनमोल साबू सर, प्रणव टेहरे सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना UPSC, MPSC राज्यसेवा, संयुक्त गट ब आणि क तसेच इतर स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन केले.
2.6K views12:41
ओपन / कमेंट
2023-05-21 12:40:57

2.4K views09:40
ओपन / कमेंट
2023-05-21 11:02:29
UPSC 2024 Free Seminar for Beginners

Topic: How to write an Excellent UPSC Essay..??

Guidance by:
Swapnil Mungale Sir
CEO, Senior Faculty, CMP

Date: 23rd May 2023
Time: 6.00pm

Online: Live on ZOOM
Offline venue: Sadashiv Peth center of CMP, Pune

Free Registration: https://forms.gle/Fx6zcptiqu3Q3VAi9

UPSC CSE 2024
Comprehensive Course

1 Year Course
Complete Guidance of Prelims, Main and Interview

Batch starts from : 4th June 2023

Contact us: 08069015454/08069015455
2.6K views08:02
ओपन / कमेंट
2023-05-18 15:50:53
MPSC 2024 मोफत कार्यशाळा

MPSC 2024 ची नव्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कार्यशाळा

Join us for Free Seminars..

Offline + Online

Online: Live on ZOOM
Offline स्थळ: चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे

Free Registration for zoom link: https://forms.gle/DXFmjKzbPiFNhnEw9

आयोगाच्या दोन्ही परीक्षापद्धतीवर आधारित संपूर्ण वर्षभराचा कोर्स
MPSC Comprehensive Course 2023-24 दिनांक 4 June 2023 पासून सुरु होत आहे .

Contact us: 080-69015454/5455
1.4K views12:50
ओपन / कमेंट
2023-05-18 13:49:30 Combine प्रमाणे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा Pattern Change झाल्यास कसं Handle करावं..??

https://youtube.com/shorts/Jm9jLB_KDVQ?feature=share
2.0K views10:49
ओपन / कमेंट
2023-05-18 12:30:42 MUST WATCH VIDEO FOR EVERYONE

राज्यसेवा पूर्व परीक्षा आता काही दिवसांवर आली आहे. उरलेल्या दिवसात अभ्यासाचं management आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे Stress Management कसं करावं, याबाबत श्री. अविनाश धर्माधिकारी सरांनी या व्हिडिओ मध्ये मार्गदर्शन केले आहे..



2.1K views09:30
ओपन / कमेंट
2023-05-18 10:20:49
Recently, the Prime Minister (PM) launched Mission LiFE (Lifestyle for Environment) at the Statue of Unity at Kevadia, Gujarat to protect the environment.

About Mission LIFE:

Aim: To nudge individual and collective action to protect and preserve the environment.

Concept introduced by the Indian PM at the UNFCCC COP-26 in Glasgow.
1.9K views07:20
ओपन / कमेंट