Get Mystery Box with random crypto!

एकाच Video मध्ये संपूर्ण प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास | Chanakya Mandal Pariwar (Official)

एकाच Video मध्ये संपूर्ण प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास

मार्गदर्शक:
श्री. अनिल नागणे सर
Dy.CEO / BDO

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेतील महत्त्वाचा विषय म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास. या विषयाचे परिपूर्ण मार्गदर्शन या एकाच VIDEO मध्ये करण्यात आले आहे.

परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे यात अत्यंत सखोल पद्धतीने यात शिकवण्यात आले आहे..

हा Video 7 वाजता चाणक्य मंडलच्या YouTube Channel वर उपलब्ध होईल...!!