Get Mystery Box with random crypto!

छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेअंतर् | Chanakya Mandal Pariwar (Official)

छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेअंतर्गत कृषी महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी चाणक्य मंडल परिवारच्या Faculties चे मार्गदर्शनपर सत्र आयोजित करण्यात आले होते.

या सत्रात चाणक्य मंडलचे faculties धनंजय तुपे सर, अनमोल साबू सर, प्रणव टेहरे सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना UPSC, MPSC राज्यसेवा, संयुक्त गट ब आणि क तसेच इतर स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन केले.