Get Mystery Box with random crypto!

Chanakya Mandal Pariwar (Official)

टेलीग्राम चैनल का लोगो chanakyamandalpariwarofficial — Chanakya Mandal Pariwar (Official) C
टेलीग्राम चैनल का लोगो chanakyamandalpariwarofficial — Chanakya Mandal Pariwar (Official)
चैनल का पता: @chanakyamandalpariwarofficial
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 33.61K
चैनल से विवरण

'क्लास' नाही 'परिवार', 'नोकरी' नाही 'लोकसेवा', 'धंदा' नाही 'चारित्र्यघडण', 'संस्था' नाही 'गुरुकुल'...
Chanakya Mandal Pariwar is a training institute for competitive exam students
specifically in UPSC and MPSC. Started 26 years ago.

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 8

2023-05-08 10:19:29
10वी, 12वी नंतर करिअरचा मार्ग निवडताना, ज्या क्षेत्राची आवड आहे, त्याचं क्षेत्रात करिअर घडविणे महत्वाचे आहे..

#FreeWebinar

जाणून घ्या, 'स्व' ची ओळख म्हणजे काय...??

DEMO SESSION 10
Topic: Knowledge of 'The Self'

Register for DEMO SESSION: https://forms.gle/rzQhTs7Fy4AKCh5x6

Guidance by
Kamlesh Sonawane Sir
Psychologist
CEO, Anhad LLP

Date: 10 May 2023
Time: 11.00am
Online on ZOOM

Intensive Foundation Batch (A short course of 45 Days) is starting from 15th May 2023

Admission घेण्याकरिता 080-69015456/5457 या नंबर वर संपर्क करावा
4.2K views07:19
ओपन / कमेंट
2023-05-07 14:32:10
मराठवाडा, विदर्भ विभागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

छत्रपती संभाजीनगर मधील विद्यार्थ्यांसाठी

POLITY Marathon -
2 दिवसीय मोफत कार्यशाळा


मार्गदर्शक:
अभिजित शिंदे सर
लेखक: भारतीय राज्यघटना, राजकारण आणि कायदे
Senior Faculty, चाणक्य मंडल परिवार

येणाऱ्या MPSC पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त
2 दिवसांमध्ये 30 मार्कांची संपूर्ण तयारी करून घेतली जाणार...
Polity चे संपूर्ण Revision

दिनांक 13 आणि 14 May 2023
सकाळी 9 वाजता सुरू होईल
रोज 4 सत्रे होतील
स्थळ: चाणक्य मंडल परिवारचे छत्रपती संभाजीनगर केंद्र..

पत्ता: चौधरी चेंबर्स, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर, पैठण गेट, छत्रपती संभाजीनगर...

अधिक माहितीसाठी संपर्क करा: 08069015420
4.5K views11:32
ओपन / कमेंट
2023-05-06 11:23:43 प्रश्नाचे उत्तर माहीत नसताना उत्तरापर्यंत कसे पोहचावे, याचे विश्लेषण या प्रश्नामार्फत केले आहे.

विषय: Polity

मार्गदर्शक:
अभिजित शिंदे सर
Polity विषतज्ज्ञ, चाणक्य मंडल परिवार

संपूर्ण Video चाणक्य मंडलच्या YouTube Channel वर उपलब्ध आहे...

https://youtube.com/shorts/gEqmU1eP43o?feature=share
5.2K views08:23
ओपन / कमेंट
2023-05-03 10:50:31
3 मे :- जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन
{ World Press Freedom Day }

सुरुवात :- 1993 मध्ये संयुक्त राष्ट्र आम सभेने या दिनाची घोषणा केली

2023 ची थीम :-

अधिकारांच्या भविष्याला आकार देणे: इतर सर्व मानवी हक्कांसाठी चालक म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य

“Shaping a Future of Rights: Freedom of Expression as a Driver for all other human rights.
1.3K views07:50
ओपन / कमेंट
2023-05-03 10:00:44
मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी Free UPSC/ MPSC Offline Seminar...

Topic: Indian Economy
Learn the Basic Concepts of Indian Economy, important for UPSC and MPSC

Guidance by
Mayur Patil Sir
Senior Faculty, Chanakya Mandal Pariwar

Date: 5 May 2023
Time: 6.00pm

Registration link: https://forms.gle/6TeNonX7JpMkb1uv7

Address: DS Highschool, near Gurukupa Hotel, Sion (w) Mumbai.

For more details, contact: 080-69015418 / 5455
1.7K views07:00
ओपन / कमेंट
2023-05-03 08:48:13
MPSC राज्यसेवा 2024 - Comprehensive Course (Online and Offline)

संपूर्ण वर्षभराचा कोर्स
प्रत्येक आठवड्याला धर्माधिकारी सरांचे विशेष मार्गदर्शन

कोर्सची वैशिष्ट्ये
MPSC 2024 ची संपूर्ण तयारी
पूर्व, मुख्य व मुलाखतीचे संपूर्ण मार्गदर्शन
आयोगाच्या २०२० च्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित कोर्स
Answer writing ची तयारी सुद्धा करवून घेतली जाणार
Personal one to one Guidance
यशस्वी विद्यार्थी व अधिकारी यांच्याशी नियमित संवाद
CSAT ची संपूर्ण तयारी
चालु घडामोडी व MCQs Solving वर विशेष भर

Starting from 4 June 2023

Free Demo Sessions Available

Admission Open - Register Today

अधिक माहिती साठी संपर्क : 080-69015454/5455
2.1K views05:48
ओपन / कमेंट
2023-05-02 16:45:14 1st Answer Key -

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट - क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
4.3K viewsedited  13:45
ओपन / कमेंट
2023-05-02 12:30:53
राज्यसेवा पूर्व टेस्ट सिरीज 2023
फक्त FULL LENGTH पेपर

II चाणक्य मंडल परिवार II

आयोगाच्या पॅटर्ननुसार तयार करण्यात आलेले पेपर (स्पष्टीकरण आणि विश्लेषनासहित)

एकूण 13 पेपर : 8 Full Length + 5 CSAT

ऑनलाईन (PDF) तसेच ऑफलाईन माध्यमात उपलब्ध
प्रत्येक पेपर इंग्रजी तसेच मराठी भाषेत असेल
ऑफलाईन परीक्षा केंद्र : वारजे आणि सदाशिव पेठ केंद्र, छत्रपती संभाजीनगर, मुंबई

प्रत्येक पेपर नंतर Discussion होईल (Online)

Fees : Rs. 1200 /-

टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा :https://forms.gle/uykUwtbJYQSRpWuF7

अधिक माहितीसाठी संपर्क करा : ०८०-६९०१५४५४/०८०-६९०१५४५५
4.8K views09:30
ओपन / कमेंट
2023-05-02 12:22:05
The Flag Code of India, 2002

A set of laws and conventions about the use, display and hoisting of the Indian national flag. It was brought into effect on January 26th, 2002.
It governs the display of the National flag by private, public and government institutions.
Size and shape of the national flag: It shall be rectangular. It can be of any size but the ratio of the length to the height of the national flag should be 3:2.
National Flag at home: A member of the public, a private organization, or an educational institution may display the national flag on all days or occasions in accordance with the dignity and honour of the national flag.
4.0K views09:22
ओपन / कमेंट
2023-05-02 08:04:38
Join Chanakya Mandal Pariwar's
Foundation Course

जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात आवश्यक अशी LIFE SKILLS शिकवणारा कोर्स...

DATE: 15 MAY 2023

10वी, 12वी तसेच पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठीचा कोर्स...

संपर्क: 08069015454
4.2K viewsedited  05:04
ओपन / कमेंट