Get Mystery Box with random crypto!

मराठवाडा, विदर्भ विभागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी छत | Chanakya Mandal Pariwar (Official)

मराठवाडा, विदर्भ विभागातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

छत्रपती संभाजीनगर मधील विद्यार्थ्यांसाठी

POLITY Marathon -
2 दिवसीय मोफत कार्यशाळा


मार्गदर्शक:
अभिजित शिंदे सर
लेखक: भारतीय राज्यघटना, राजकारण आणि कायदे
Senior Faculty, चाणक्य मंडल परिवार

येणाऱ्या MPSC पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त
2 दिवसांमध्ये 30 मार्कांची संपूर्ण तयारी करून घेतली जाणार...
Polity चे संपूर्ण Revision

दिनांक 13 आणि 14 May 2023
सकाळी 9 वाजता सुरू होईल
रोज 4 सत्रे होतील
स्थळ: चाणक्य मंडल परिवारचे छत्रपती संभाजीनगर केंद्र..

पत्ता: चौधरी चेंबर्स, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर, पैठण गेट, छत्रपती संभाजीनगर...

अधिक माहितीसाठी संपर्क करा: 08069015420