Get Mystery Box with random crypto!

Chanakya Mandal Pariwar (Official)

टेलीग्राम चैनल का लोगो chanakyamandalpariwarofficial — Chanakya Mandal Pariwar (Official) C
टेलीग्राम चैनल का लोगो chanakyamandalpariwarofficial — Chanakya Mandal Pariwar (Official)
चैनल का पता: @chanakyamandalpariwarofficial
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 33.91K
चैनल से विवरण

'क्लास' नाही 'परिवार', 'नोकरी' नाही 'लोकसेवा', 'धंदा' नाही 'चारित्र्यघडण', 'संस्था' नाही 'गुरुकुल'...
Chanakya Mandal Pariwar is a training institute for competitive exam students
specifically in UPSC and MPSC. Started 26 years ago.

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 11

2023-04-27 12:26:20
पत्रकार, रामनाथ गोएंका पुरस्काराने सन्मानित आणि चाणक्य मंडलच्या Foundation Course च्या पहिल्या Batch च्या विद्यार्थिनी आरती कुलकर्णी यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे...

Foundation Course का करावा..??
‘जे करीन ते उत्तम करीन!’ हा अविनाश धर्माधिकारी सरांनी दिलेला मंत्र मला कायम जगण्याची वाट दाखवतो. तुम्ही जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात जा… त्यासाठी आवश्यक ती सगळी कौशल्यं चाणक्य मंडलच्या फाउंडेशन कोर्समध्ये शिकायला मिळतात. मी चाणक्य मंडलच्या पहिल्या बॅचची विद्यार्थिनी आहे. इथेच मला पत्रकारितेची वाट सापडली. माझ्या पर्यावरण संवर्धनातल्या कामाची सुरुवातही याच कोर्समधल्या एका सत्रामुळे झाली हे अभिमानाने सांगावंसं वाटतं. त्यामुळेच चाणक्य मंडल हे माझं विद्यापीठ आहे. ‘प्रतिभेस मस्तीत आकार यावे, उरी उत्तमाचेच ओंकार गावे …’ ही प्रार्थना माझ्या कानात सतत निनादत असते !

Foundation Course 15 मे पासून सुरु होत आहे...!!!
संपर्क करा : 08069015454/08069015455
2.8K views09:26
ओपन / कमेंट
2023-04-27 08:35:17 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठीचा Foundation Course म्हणजे आहे तरी काय, हे जाणून घेण्यासाठी हे सत्र जरूर बघा... आता 11 वाजता, LIVE https://youtube.com/live/uTGVBhWn-XE?feature=share Time: 11.00am
3.0K views05:35
ओपन / कमेंट
2023-04-27 08:12:40 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठीचा Foundation Course म्हणजे आहे तरी काय, हे जाणून घेण्यासाठी हे सत्र जरूर बघा...

आता 11 वाजता, LIVE

https://youtube.com/live/uTGVBhWn-XE?feature=share

Time: 11.00am
3.2K views05:12
ओपन / कमेंट
2023-04-26 15:16:38
चाणक्य मंडल परिवारचं वैशिष्ट्य - Foundation Course

पण हा कोर्स आहे तरी काय, कोणी करावा, का करावा, या कोर्सचे महत्त्व काय आहे..??

इत्यादी अनेक प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी एक विशेष सत्र आयोजित केले आहे..

Register for DEMO SESSION:
https://forms.gle/rzQhTs7Fy4AKCh5x6

Guidance by
Adv. Siddharth Dharmadhikari
Senior Faculty, Trustee, CMP

Date: 27 April 2023
Time: 11.00am
Online on ZOOM

Intensive Foundation Batch (A short course of 45 Days) is starting from 15th May 2023

Admission घेण्याकरिता 080-69015456/5457 या नंबर वर संपर्क करावा
3.6K views12:16
ओपन / कमेंट
2023-04-26 13:48:18
26 एप्रिल :- जागतिक बौद्धिक संपदा दिवस
World Intellectual Property Day

* साजरा करणारी संस्था :-
जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) हा दिन साजरा करते

26 एप्रिल तारीख निवडण्यामागचे कारण :- 26 एप्रिल 1970 रोजी WIPO या संस्थेची स्थापना झाली म्हणून या
तारखेची निवड केली आहे
3.4K viewsedited  10:48
ओपन / कमेंट
2023-04-25 17:18:41
UPSC Free Seminar

Subject: Indian Geography - Basic Concepts

Guidance by
Rohini Gutte Madam
Selected Naib Tahsildar
Senior Faculty, CMP

Date: 26th April 2023
Time: 6.00pm

Offline: Warje center of CMP, Pune
Online: Live on Google meet

FREE REGISTRATION: https://forms.gle/Fx6zcptiqu3Q3VAi9

UPSC CSE 2024
Comprehensive Course

1 Year Course
Complete Guidance of Prelims, Main and Interview

बॅच सुरू: दिनांक १० एप्रिल
वेळ: सायं ६ ते ८

Contact us: 08069015454/08069015455
3.8K views14:18
ओपन / कमेंट
2023-04-25 11:59:22 Foundation Course चे वैशिष्ट्य - अभ्यास कौशल्ये (Study Skills)

फक्त घोकंपट्टी न करता, अभ्यास कसा करावा, अभ्यासाचं planning कसं करावं, यामध्ये Technology चां वापर कसा करावा.. इत्यादी अनेक गोष्टी आपण फाउंडेशन कोर्स मध्ये शिकवतो...

हा २ मिनिटांचा व्हिडिओ नक्की बघा..



3.8K viewsedited  08:59
ओपन / कमेंट
2023-04-24 14:29:55
MPSC राज्यसेवा 2025 : मोफत Seminar
Offline + Online

राज्यसेवा 2025 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
विषय : दिर्घोत्तरी उत्तरे लिहिण्याची कला..

मार्गदर्शक:
रोहन गुजर सर
Expert Faculty, चाणक्य मंडल परिवार

Date: 25 एप्रिल 2023
Time: 6.00pm
Live on Google Meet

स्थळ: चाणक्य मंडलचे वारजे केंद्र, पुणे

Free Registration for zoom link: https://forms.gle/TzRLTzSXs5dPExSeA

Contact us: 080-69015454/5455
721 views11:29
ओपन / कमेंट
2023-04-24 13:21:00
स्पर्धापरीक्षा आणि Foundation Course

10 वी, 12वी पासूनच ज्या विद्यार्थ्यांचे ध्येय हे UPSC, MPSC किंवा Defence (Army, Navy, Airforce) मध्ये जाण्याचे असते, त्यांना आपल्या भारत देशासमोरील प्रश्न आणि त्यांचा अभ्यास आतापासून करणे महत्त्वाचे आहे...

आणि म्हणूनच Foundation Course मधील एक अतिशय महत्त्वाचे Module म्हणजे देशप्रश्र्नांचा अभ्यास...

या module मध्ये आपण काय काय शिकवतो याबद्दलची सविस्तर माहिती पुढील Demo session मध्ये दिली जाणार आहे...

DEMO SESSION 4
Topic: देशप्रश्र्नांचा अभ्यास

मार्गदर्शक: अभिजित शिंदे सर
Polity विषयाच्या भारतीय राज्यघटना, राजकारण आणि कायदे पुस्तकाचे लेखक

Date: 26 April 2023
Time: 11.00am
Online on ZOOM

Register for DEMO SESSION: https://forms.gle/rzQhTs7Fy4AKCh5x6

Intensive Foundation Batch (A short course of 45 Days) is starting from 15th May 2023

Admission घेण्याकरिता 080-69015456/5457 या नंबर वर संपर्क करावा
1.1K views10:21
ओपन / कमेंट
2023-04-24 13:01:25
राष्ट्रीय पंचायतराज दिन... २४ एप्रिल
1.1K views10:01
ओपन / कमेंट