चैनल का पता:
श्रेणियाँ:
शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों:
33.91K
चैनल से विवरण
'क्लास' नाही 'परिवार', 'नोकरी' नाही 'लोकसेवा', 'धंदा' नाही 'चारित्र्यघडण', 'संस्था' नाही 'गुरुकुल'...
Chanakya Mandal Pariwar is a training institute for competitive exam students
specifically in UPSC and MPSC. Started 26 years ago.
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
0
4 stars
1
3 stars
0
2 stars
1
1 stars
0
नवीनतम संदेश 12
2023-04-24 11:45:03
महाराष्ट्र भूगोल - ५ दिवसीय कार्यशाळा
पाचवे सत्र : आज रात्री 9 वाजता
आजचा विषय : वनसंपत्ती, खनिजे, उर्जा साधने, लोकसंख्या, आदिवासी जमाती https://youtube.com/live/ai0ESIsDWUk?feature=share
1.4K views08:45
2023-04-23 14:04:21
#Answer
2.2K views11:04
2023-04-23 12:13:07
महाराष्ट्राचे आणि भारताचे असामान्य असे प्रशासकीय अधिकारी श्री. सदाशिव तीनईकर सर आणि श्री. माधव गोडबोले सर यांच्या कार्याबद्दल धर्माधिकारी सरांनी या वाट्टेल ते मध्ये संवाद साधला आहे...
2.6K views09:13
2023-04-23 09:21:56
"If it is important for you, you will find a way... If not, you will find an excuse..."
- Mary Kom
874 views06:21
2023-04-22 11:51:37
10वी (परीक्षा दिलेल्या), 11वी, 12वी तसेच पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठीचा,
चाणक्य मंडल परिवारच्या
FOUNDATION COURSE ची संपूर्ण माहिती या document मध्ये देण्यात आली आहे...
एकदा नक्की वाचा...
1.7K viewsedited 08:51
2023-04-22 11:36:29
UPSC Free Demo Session
Subject: How to select Optional Subject..??Guidance by
Ketan Sande sir
Senior Faculty, CMP
Date: 23rd April 2023 Time: 3.30pm
Offline: Warje center of CMP, Pune
Online: Live on Google meet
FREE REGISTRATION: https://forms.gle/Fx6zcptiqu3Q3VAi9
UPSC CSE 2024
Comprehensive Course
1 Year Course
Complete Guidance of Prelims, Main and Interview
बॅच सुरू: दिनांक १० एप्रिल
वेळ: सायं ६ ते ८
Contact us: 08069015454/08069015455
1.7K views08:36
2023-04-22 08:54:03
Despite changing family structure, it still plays an important role in nurturing core societal values.
कौटुंबिक रचना बदलत असूनही, ती अजूनही सामाजिक संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावते
#Q78
2.0K views05:54
2023-04-22 08:15:40
उद्योजकता म्हणजे काय..?? उद्योजक बनण्यासाठी कोणती कौशल्ये आवश्यक असतात..??
#FreeWebinar
चाणक्य मंडल परिवारचं वैशिष्ट्य - Foundation Course
आयुष्यातील कोणत्याही क्षेत्रात आवश्यक अशी कौशल्ये शिकवणारा, Personality Development Course
DEMO SESSION 3 Topic: ENTREPRENEURSHIP
Register for DEMO SESSION: https://forms.gle/rzQhTs7Fy4AKCh5x6
Guidance by
Mayur Patil Sir
Senior Faculty, CMP
Date: 23 April 2023
Time: 11.00am
Online on ZOOM
Intensive Foundation Batch (A short course of 45 Days) is starting from 15th May 2023
Admission घेण्याकरिता 080-69015456/5457 या नंबर वर संपर्क करावा
2.1K viewsedited 05:15
2023-04-22 07:41:30
जागतिक वसुंधरा दिन...
1.9K views04:41
2023-04-21 19:33:19
National Civil Services Day म्हणजेच राष्ट्रीय नागरी सेवा दिनानिमित्त श्री. अविनाश धर्माधिकारी सरांचा सर्वांशी संवाद - सरांनी भारतीय नागरी सेवांचा इतिहास, २१ एप्रिल हा दिवसच का निवडला गेला, सरदार वल्लभभाई पटेल आणि नागरी सेवांचा संबंध तसेच ICS अधिकारी चिंतामणराव देशमुख यांच्या आयुष्यातील काही गोष्टींचा उल्लेख या video मध्ये केला आहे...
1.3K views16:33