Get Mystery Box with random crypto!

स्पर्धापरीक्षा आणि Foundation Course 10 वी, 12वी पासूनच ज्य | Chanakya Mandal Pariwar (Official)

स्पर्धापरीक्षा आणि Foundation Course

10 वी, 12वी पासूनच ज्या विद्यार्थ्यांचे ध्येय हे UPSC, MPSC किंवा Defence (Army, Navy, Airforce) मध्ये जाण्याचे असते, त्यांना आपल्या भारत देशासमोरील प्रश्न आणि त्यांचा अभ्यास आतापासून करणे महत्त्वाचे आहे...

आणि म्हणूनच Foundation Course मधील एक अतिशय महत्त्वाचे Module म्हणजे देशप्रश्र्नांचा अभ्यास...

या module मध्ये आपण काय काय शिकवतो याबद्दलची सविस्तर माहिती पुढील Demo session मध्ये दिली जाणार आहे...

DEMO SESSION 4
Topic: देशप्रश्र्नांचा अभ्यास

मार्गदर्शक: अभिजित शिंदे सर
Polity विषयाच्या भारतीय राज्यघटना, राजकारण आणि कायदे पुस्तकाचे लेखक

Date: 26 April 2023
Time: 11.00am
Online on ZOOM

Register for DEMO SESSION: https://forms.gle/rzQhTs7Fy4AKCh5x6

Intensive Foundation Batch (A short course of 45 Days) is starting from 15th May 2023

Admission घेण्याकरिता 080-69015456/5457 या नंबर वर संपर्क करावा