Get Mystery Box with random crypto!

छत्रपती संभाजीनगर येथे MPSC 2024 आणि UPSC 2024 साठीची नवीन बॅच | Chanakya Mandal Pariwar (Official)

छत्रपती संभाजीनगर येथे MPSC 2024 आणि UPSC 2024 साठीची नवीन बॅच

संपूर्ण Syllabus वर आधारित कोर्स

दिनांक ८ जून २०२३ पासून सुरू

बॅचची वैशिष्ट्ये:
पूर्व, मुख्य आणि मुलाखतीचे संपूर्ण मार्गदर्शन
आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित कोर्स
टेस्ट सिरीज आणि पुस्तके मिळणार » प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक शिकवणार
MPSC च्या नवीन पद्धतीनुसार संगणक प्रणालीवर आधारित, मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज घेतली जाणार
वेळोवेळी सेवेतील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
चालू घडामोडी आणि MCQs solving वर विशेष भर

अविनाश धर्माधिकारी सरांचे विशेष मार्गदर्शन

पत्ता: पत्ता: चौधरी चेंबर्स, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर, पैठण गेट, छ. संभाजीनगर

अधिक माहितीसाठी संपर्क करा: 08069015420