Get Mystery Box with random crypto!

ATB Guruji (TCS IBPS) स्पर्धा परीक्षा 🔥

टेलीग्राम चैनल का लोगो atbgurujii — ATB Guruji (TCS IBPS) स्पर्धा परीक्षा 🔥 A
टेलीग्राम चैनल का लोगो atbgurujii — ATB Guruji (TCS IBPS) स्पर्धा परीक्षा 🔥
चैनल का पता: @atbgurujii
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 13.44K
चैनल से विवरण

महाराष्ट्रातील नोकरीविषयी माहीती

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 3

2023-07-03 03:51:57


3.2K viewsATB Guruji, 00:51
ओपन / कमेंट
2023-07-02 19:04:11 महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी मोठी खुशखबर पोलीस भरती पहीला टप्पा पूर्ण झाला आणि आणि आता दुसरा टप्पाची तयारी सुरू झाली आहे पदांच्या आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे

पोलीस शिपाई २६२६७ पदे

पोलीस चालक - १९९१ पदे

राज्यातील तरुणांनी आता जोराने तयारीला लागायचे आहे
3.3K viewsATB Guruji, edited  16:04
ओपन / कमेंट
2023-07-02 19:03:32 संचमान्यता अंतिम झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नेमकी किती पदे रिक्त आहेत, हे स्पष्ट होईल. तत्पूर्वी, ७ जुलैपर्यंत सर्व पदांची बिंदुनामावली पूर्ण करून त्याची माहिती मागासवर्गीय कक्षाला सादर करायची आहे.

संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
3.1K viewsATB Guruji, 16:03
ओपन / कमेंट
2023-07-02 19:02:48 तलाठी भरतीमध्ये ओबीसींवर मोठा अन्याय

सदर पदभरतीची जाहिरात तात्काळ रद्द करून ती २८ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार प्रकाशित करण्यात यावी. अन्यथा राष्ट्रीय ओबीसी महासंघ व इतर समविचारी संघटनांच्यावतीने मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
3.0K viewsATB Guruji, 16:02
ओपन / कमेंट
2023-07-02 19:01:52 गडचिरोली : राज्यात तलाठ्यांची ४ हजार ६४४ पदे भरण्याची जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने नुकतीच प्रकाशित केली आहे. यात गडचिरोली जिल्ह्यात १५८ पदांपैकी पेसा क्षेत्रातून १५१ पदे व नॉन पेसा क्षेत्रातून ७ पदे भरण्याची जाहिरात आहे. यात ओबीसी, एस. सी., एन. टी. सह खुल्या प्रवर्गासाठी एकही जागा नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

पेसा क्षेत्रात वर्ग ३ व ४ ची १७ संवर्गातील पदे भरताना १०० टक्के अनुसूचित जमातीच्या उमेदवारातूनच भरण्याबाबतच्या ९ जून २०१४ च्या राज्यपालांच्या सूचनेत २९ ऑगस्ट २०१९ च्या अधिसूचनेनुसार सुधारणा करण्यात आली आहे. ती सुधारित अधिसूचना २८ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र राज्यात अंमलात आली आहे.
3.0K viewsATB Guruji, 16:01
ओपन / कमेंट
2023-07-02 19:00:48 खासगी परीक्षा केंद्र नको

टीसीएस, आयबीपीएस संस्थाची परीक्षा केंद्रे प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध नसल्याचे कारण देत खासगी महाविद्यालये, आयटी केंद्रावर परीक्षा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, टीसीएसद्वारे घेण्यात आलेल्या म्हाडा भरतीत औरंगाबादमधील एका खासगी परीक्षा केंद्राच्या मालकाने ओळखीच्या उमेदवारांना मदत उपलब्ध करून दिल्याचे समोर आले होते. त्यामुळे खासगी परीक्षा केंद्रे देण्यात येऊ नये, असे जाणकरांचे मत आहे.
2.9K viewsATB Guruji, 16:00
ओपन / कमेंट
2023-06-06 08:47:21 ATB Guruji pinned «पोलीस भरती नविन जाहिरात मोठी बातमी -

»
05:47
ओपन / कमेंट
2023-06-06 08:47:14 पोलीस भरती नविन जाहिरात मोठी बातमी -

1.9K viewsATB Guruji, 05:47
ओपन / कमेंट
2023-06-05 16:36:20 SRPF Katol-18 चे हॉल तिकीट आलेले आहेत.

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://policerecruitment2022.mahait.org/Forms/Home.aspx
2.8K viewsATB Guruji, 13:36
ओपन / कमेंट
2023-06-05 11:01:37
3.1K viewsATB Guruji, 08:01
ओपन / कमेंट