2023-01-11 18:39:54
परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न :-
देवेन भरती हे मुंबईचे पहिलेच विशेष पोलीस आयुक्त बनलेले आहे.
मुंबई पोलीस आयुक्त - विवेक फनसाळकर
महाराष्ट्र पोलीस महासंचालक - रजनीश शेठ
अप्पर पोलीस महासंचालक दहशतवाद विरोधी पथक - सदानंद दाते
अप्पर पोलीस महासंचालक लाच लुचपत प्रतिबंध विभाग - विश्वास नांगरे पाटील
महाराष्ट्राचे गृहमंत्री - देवेंद्र फडणवीस
भारताचे गृहमंत्री - अमित शहा
भारताचे संरक्षण मंत्री - राजनाथ सिंह
परराष्ट्र सचिव - विनय क्वात्रा
परराष्ट्र मंत्री - एस जयशंकर
1.3K viewsATB Guruji, 15:39