Get Mystery Box with random crypto!

ATB Guruji (TCS IBPS) स्पर्धा परीक्षा 🔥

टेलीग्राम चैनल का लोगो atbgurujii — ATB Guruji (TCS IBPS) स्पर्धा परीक्षा 🔥 A
टेलीग्राम चैनल का लोगो atbgurujii — ATB Guruji (TCS IBPS) स्पर्धा परीक्षा 🔥
चैनल का पता: @atbgurujii
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 13.44K
चैनल से विवरण

महाराष्ट्रातील नोकरीविषयी माहीती

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 7

2023-01-15 19:02:06 पोलीस भरती 2023 साठी



रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
उत्तर स्वामी विवेकानंद

आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर स्वामी दयानंद सरस्वती

प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर आत्माराम पांडुरंग

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर महात्मा फुले

दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
उत्तर बाळशास्त्री जांभेकर

इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर न्या. रानडे

मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर दादोबा पांडुरंग

निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
उत्तर महर्षी धोंडो केशव कर्वे

महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
उत्तर लोकमान्य टिळक

आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर पंडिता रमाबाई

हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर महात्मा गांधी

भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर गोपाळ कृष्ण गोखले

गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर विनोबा भावे

सेवासदन ची स्थापना कोणी केली?
उत्तर रमाबाई रानडे

एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर न्या. रानडे

परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर दादोबा पांडुरंग

दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ग. वा. जोशी

शतपत्रे कोणी लिहली?
उत्तर गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)

ग्रामगीता कोणी लिहली?
उत्तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

902 viewsATB Guruji, 16:02
ओपन / कमेंट
2023-01-15 16:01:46 पोलीस भरती नविन अपडेट -

2.0K viewsATB Guruji, 13:01
ओपन / कमेंट
2023-01-15 07:33:13


1.6K viewsATB Guruji, 04:33
ओपन / कमेंट
2023-01-15 06:27:41
Happy Makar Sankranti
1.8K viewsATB Guruji, edited  03:27
ओपन / कमेंट
2023-01-14 19:44:32
मकर संक्रांति निमित्ताने खास Offer
150रु च्या 5 PDF फक्त 100 रु मध्ये.

Phone pay/google pay - 9325722489
Screen shot यावर पाठवा - 8766015131

पोलीस भरती २०२३ साठी
359 viewsATB Guruji, 16:44
ओपन / कमेंट
2023-01-14 19:35:59
520 viewsATB Guruji, 16:35
ओपन / कमेंट
2023-01-14 19:31:59
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2023
संस्करण - 65 वे
ठिकाण -  कोथरूड (पुणे)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
विजेता - शिवराज राक्षे ( पुणे परंतू नांदेडचे प्रतिनिधित्व)
उपविजेता - महेंद्र गायकवाड (सोलापूर)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
582 viewsATB Guruji, 16:31
ओपन / कमेंट
2023-01-14 16:18:58
1.9K viewsATB Guruji, 13:18
ओपन / कमेंट
2023-01-14 15:47:01 भरती बाबत मोठी घोषणा उपमुख्यमंत्री साहेब -

2.1K viewsATB Guruji, 12:47
ओपन / कमेंट
2023-01-13 20:34:03
3.2K viewsATB Guruji, 17:34
ओपन / कमेंट