चैनल का पता:
श्रेणियाँ:
शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों:
13.44K
चैनल से विवरण
महाराष्ट्रातील नोकरीविषयी माहीती
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
0
4 stars
0
3 stars
1
2 stars
1
1 stars
1
नवीनतम संदेश 10
2023-01-08 16:35:18
◆ 𝐈𝐌𝐏𝐎𝐑𝐓𝐀𝐍𝐓 𝐏𝐎𝐈𝐍𝐓𝐒
नदीकाठची शहरे
नदी शहर
◆ नळगंगा – मलकापूर
◆ तिस्तूर -चाळीसगाव
◆ पांझरा – धुळे, पवनार
◆ कान – साक्री
◆ बुराई – सिंदखेड
◆ गोमती – शहादा
◆ मास – शेगाव
◆ तापी-गोमती – प्रकाशे (नंदुरबार)
◆ तापी-पूर्णा – चांगदेव (जळगाव)
◆ भोगावती – पेण
◆ उल्हास – कर्जत
◆ गड – कणकवली
◆ आंबा – पाली
◆ जोग – दापोली
◆ वाशिष्ठी – चिपळूण
━━━━━━━━━━━━━━━━━━━
1.4K viewsATB Guruji, 13:35
2023-01-08 16:33:49
मीरा_भाईंदर_वाहन_चालक_कट_ऑफ
Open - 44
OBC - 31
SC - 33
VJ A - 39
Nt.B - 39
Ews - 37
लेखी परीक्षा साठी खुप खुप शुभेच्छा..
1.4K viewsATB Guruji, 13:33
2023-01-08 06:56:46
पोलीस भरती मोठी अपडेट - https://www.atbguruji.in/2023/01/police-bharti-breaking-news.html?m=1
1.2K viewsATB Guruji, 03:56
2023-01-08 05:46:48
पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे...
मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 - अंचता शरत कमल
अर्जुन पुरस्कार 2022 - अविनाश साबळे
जी - 20 शिखर परिषद 2022 - इंडोनेशिया
जी - 20 शिखर परिषद 2023 - भारत
15 नोव्हेंबर रोजी जगाची लोकसंख्या - 8 अब्ज
भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स - अनिल चव्हाण
पुण्यात महाराष्ट्र पोलीस क्रीडा अकॅडमी उभारणार आहे
1.6K viewsATB Guruji, 02:46
2023-01-07 06:35:20
2.8K viewsATB Guruji, 03:35
2023-01-06 19:17:06
●
जिल्हा परिषद मधील आरोग्य विभागाशी संबंधित पद भरतीसाठी परीक्षा आयोजन करिता कंपनी निवड करणे बाबत...लागा तयारीला
181 viewsATB Guruji, edited 16:17
2023-01-06 12:23:56
नाशिक ग्रामीण चालक 2 जानेवारी ते 5 जानेवारी मार्क...
2.3K viewsATB Guruji, edited 09:23
2023-01-06 06:17:16
1.5K viewsATB Guruji, 03:17
2023-01-05 16:04:50
परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न
देवेन भरती हे मुंबईचे पहिलेच विशेष पोलीस आयुक्त बनलेले आहे.
मुंबई पोलीस आयुक्त - विवेक फनसाळकर
1.7K viewsATB Guruji, 13:04
2023-01-05 12:09:20
पोलीस भरती आत्ताची सर्वात मोठी अपडेट - https://www.atbguruji.in/2023/01/police-bharti-physical-updatepolice.html?m=1
995 viewsATB Guruji, 09:09