Get Mystery Box with random crypto!

ATB Guruji (TCS IBPS) स्पर्धा परीक्षा 🔥

टेलीग्राम चैनल का लोगो atbgurujii — ATB Guruji (TCS IBPS) स्पर्धा परीक्षा 🔥 A
टेलीग्राम चैनल का लोगो atbgurujii — ATB Guruji (TCS IBPS) स्पर्धा परीक्षा 🔥
चैनल का पता: @atbgurujii
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 13.44K
चैनल से विवरण

महाराष्ट्रातील नोकरीविषयी माहीती

Ratings & Reviews

2.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 2

2023-07-05 17:22:19
2.1K viewsATB Guruji, 14:22
ओपन / कमेंट
2023-07-05 11:13:29 थोडक्यात पण अत्यंत महत्त्वाचे :-

1 ) भारतात पहिली विजेवर धावणारी बस कुठून कुठे सुरू होणार आहे ?

उत्तर :- दिल्ली ते जयपूर

2 ) ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

उत्तर :- महाराष्ट्र

3 ) पद्म पुरस्कार विजेता व्यक्तीसाठी हरियाणा सरकार किती रुपयांची पेन्शन देणार आहे ?

उत्तर :- दहा हजार

4 ) अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळास बिपरजॉय हे नाव कोणत्या देशाने दिले आहे ?

उत्तर :- बांगलादेश

5 ) लंडनमध्ये गव्हर्नर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले ?

उत्तर :- शक्तीकांत दास
2.4K viewsATB Guruji, 08:13
ओपन / कमेंट
2023-07-05 11:12:48
2.3K viewsATB Guruji, 08:12
ओपन / कमेंट
2023-07-04 18:39:32 *4 जुलै; चालू घडामोडी*

1) भारतीय फिरकीपटू श्रेयंका पाटील महिला कॅबेरियन प्रीमियर लीग मध्ये खेळणारी पहिली भारतीय ठरली आहे.

2) वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन जून मध्ये 12 टक्के वाढून 1.61 लाख कोटींवर पोहोचले.

3) संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैला सुरू होऊन 11 ऑगस्ट पर्यंत चालेल.

4) हरियाणातील 22 वर्षीय गोल्फर दीक्षा डायरने चेक लेडीज ओपन मध्ये तिचे दुसरे लेडीज युरोपियन टूर (LEF) विजेतेपद जिंकले.

5) 4 जुलै रोजी शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) आभासी शिखर परिषद होणार आहे.

6) भारत सरकारने जागतिक व्यापार संघटनेचे ( WTO) राजदूत आणि भारतीय स्थायी प्रतिनिधी म्हणून ब्राजेंद्र नवनीत यांचा कार्यकाळ नऊ महिन्यांनी वाढवण्याची घोषणा केली.

7) भारताचे विद्यमान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने तीन वर्षाच्या कालावधीची पुनर्नियुक्ती केली.

8) भारतात गुरुपौर्णिमा 3 जुलै रोजी उत्साहात साजरा करण्यात आली.

9) भारतात दिल्ली ते जयपूर दरम्यान विजेवर धावणारी बस सुरू केली जाणार आहे.

10) मॅक्स वर्स्टॅपेनने ऑस्ट्रीयन ग्रांड प्रिक्स 2023 जिंकली.
━━━━━━━━━━
2.6K viewsATB Guruji, 15:39
ओपन / कमेंट
2023-07-04 15:10:21 महाराष्ट्रातील पोलीस शिपाई या पदासाठी प्रत्येक जिल्हा निहाय रिक्त जागांचा अहवाल :-

कोल्हापूर 1662 जागा
सोलापूर 1416 जागा
सांगली 1616 जागा
सातारा 1694 जागा
पुणे ग्रामीण 1990 जागा
छत्रपती संभाजी नगर  - 1069
बीड - 1249
जालना - 1005
धाराशिव - 1058
नांदेड - 2021
लातूर - 1064
हिंगोली - 636
परभणी - 962
2.7K viewsATB Guruji, 12:10
ओपन / कमेंट
2023-07-04 15:09:57
मुंबई पोलीस भरती व मुंबई चालक भरती मध्ये मागील दोन वर्षांमध्ये नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांची माहिती पाठवण्याबाबत...

प्रत्येक गोष्टीचा तपास खूप खोलवर सुरू आहे दिवस रात्र कष्ट व मेहनत केलेल्या मुलांनी थोडा संयम ठेवा लवकरच सर्व गोष्टी सुरळीत होईल.
2.7K viewsATB Guruji, 12:09
ओपन / कमेंट
2023-07-04 15:06:35 PSI निकाल 2020 आला
Provisional Selection List
2.6K viewsATB Guruji, edited  12:06
ओपन / कमेंट
2023-07-04 02:45:41


2.9K viewsATB Guruji, 23:45
ओपन / कमेंट
2023-07-03 11:27:58 शिक्षक भरती अपडेट

शिक्षक भरतीपूर्वी 'बिंदुनामावली' सादर करण्याचे निर्देश!
०७ जुलैपर्यंत डेडलाईन;
संचमान्यतेनंतरच भरती
3.0K viewsATB Guruji, 08:27
ओपन / कमेंट
2023-07-03 07:26:04 “आज गुरुपौर्णिमा”

ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा,
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा..
मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो..
अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..
3.2K viewsATB Guruji, 04:26
ओपन / कमेंट