Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्रातील पोलीस शिपाई या पदासाठी प्रत्येक जिल्हा निहाय र | ATB Guruji (TCS IBPS) स्पर्धा परीक्षा 🔥

महाराष्ट्रातील पोलीस शिपाई या पदासाठी प्रत्येक जिल्हा निहाय रिक्त जागांचा अहवाल :-

कोल्हापूर 1662 जागा
सोलापूर 1416 जागा
सांगली 1616 जागा
सातारा 1694 जागा
पुणे ग्रामीण 1990 जागा
छत्रपती संभाजी नगर  - 1069
बीड - 1249
जालना - 1005
धाराशिव - 1058
नांदेड - 2021
लातूर - 1064
हिंगोली - 636
परभणी - 962