Get Mystery Box with random crypto!

“आज गुरुपौर्णिमा” ज्यांनी मला घडवलं, या जीवनात मला जगायला श | ATB Guruji (TCS IBPS) स्पर्धा परीक्षा 🔥

“आज गुरुपौर्णिमा”

ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा,
माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा..
मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो..
अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…!

गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..