Get Mystery Box with random crypto!

खासगी परीक्षा केंद्र नको टीसीएस, आयबीपीएस संस्थाची परीक्षा क | ATB Guruji

खासगी परीक्षा केंद्र नको

टीसीएस, आयबीपीएस संस्थाची परीक्षा केंद्रे प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध नसल्याचे कारण देत खासगी महाविद्यालये, आयटी केंद्रावर परीक्षा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, टीसीएसद्वारे घेण्यात आलेल्या म्हाडा भरतीत औरंगाबादमधील एका खासगी परीक्षा केंद्राच्या मालकाने ओळखीच्या उमेदवारांना मदत उपलब्ध करून दिल्याचे समोर आले होते. त्यामुळे खासगी परीक्षा केंद्रे देण्यात येऊ नये, असे जाणकरांचे मत आहे.