Get Mystery Box with random crypto!

VJS eStudy

टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy V
टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy
चैनल का पता: @vjsestudy
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.69K
चैनल से विवरण

Small Initiative To Spread Knowledge Through Technical Aid for competitive & other exams.
YouTube👇
https://www.youtube.com/c/vjsestudy
Instagram👇
https://www.instagram.com/vjsestudy
Facebook👇
http://www.facebook.com/VJSeStudy11

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 24

2021-07-24 07:35:57 Tokyo Olympic 2020: आज भारतीय खेळाडूंचा पहिला दिवस

भारताचा आजपर्यंतचा ऑलिम्पिकमधील प्रवास (1900 ते 2016) आणि खेळाडूंची कामगिरी याबद्दल परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती देणारा महत्त्वपूर्ण व्हिडिओ...


546 views04:35
ओपन / कमेंट
2021-07-24 07:34:04 ● भारताच्या सरन्यायाधीशांबाबत तथ्ये

- आजपर्यंत एकही महिला भारताची सरन्यायाधीश झाली नाही.
- सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश न्या. हरिलाल जेकिसुंदास कानिया यांचा कार्यकाल 1 वर्षे 284 दिवस एवढा होता
- सर्वाधिक काळ सरन्यायाधीश राहिलेले व्यक्ती: 16 वे सरन्यायाधीश न्या. वाय. व्ही. चंद्रचूड सात वर्षे 139 दिवस पदावर होते.
- सर्वात कमी काळ सरन्यायाधीश राहिलेले व्यक्ती: 22 वे सरन्यायाधीश न्या. के. एन. सिंग फक्त 17 दिवस पदावर होते. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- राजेंद्र प्रसाद, डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि प्रणब मुखर्जी हे राष्ट्रपती पदावर असताना प्रत्येकांनी 6 सरन्यायाधीशांना शपथ दिली आहे.
- राष्ट्रपती म्हणून पदभार सांभाळलेले एकमेव सरन्यायाधीश न्या. एम. हिदायतुल्ला (भारताचे 11 वे सरन्यायाधीश होते). हे असे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांनी सरन्यायाधीश, राष्ट्रपती आणि उप राष्ट्रपती या तिन्ही पदे सांभाळली आहेत.
- पदावर असताना मृत्यू पावलेले सरन्यायाधीश: पहिले सरन्यायाधीश न्या. हरिलाल जेकिसुंदास कानिया आणि 20 वे सरन्यायाधीश सभ्यसाची मुखर्जी. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- राजीनामा देणारे सरन्यायाधीश: 4 थे सरन्यायाधीश बीजन कुमार मुखर्जीया, 9 वे सरन्यायाधीश न्या. के. सुब्बा राव आणि 18 वे सरन्यायाधीश न्या. आर. एस. पाठक.

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta
511 viewsedited  04:34
ओपन / कमेंट
2021-07-23 07:29:52
गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

@VJSeStudy Online Learning Platform
YouTube I Telegram I Facebook I Insta
552 views04:29
ओपन / कमेंट
2021-07-21 14:04:12
Tokyo Olympic 2020 Medals
393 views11:04
ओपन / कमेंट
2021-07-21 07:37:03 PM of India Series

पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याबद्दलची परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती


457 viewsedited  04:37
ओपन / कमेंट
2021-07-21 07:22:46महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या

1. Bharat Heavy Electricals Limited
2. Bharat Petroleum Corporation Limited
3. Coal India Limited
4. GAIL (India) Limited
5. Hindustan Petroleum Corporation Limited
6. Indian Oil Corporation Limited
7. NTPC Limited
8. Oil & Natural Gas Corporation Limited
9. Power Grid Corporation of India Limited
10. Steel Authority of India Limited

नवरत्न दर्जा प्राप्त कंपन्या

1. Bharat Electronics Limited
2. Container Corporation of India Limited
3. Engineers India Limited
4. Hindustan Aeronautics Limited
5. Mahanagar Telephone Nigam Limited
6. National Aluminium Company Limited
7. NBCC (India) Limited
8. NMDC Limited
9. NLC India Limited
10. Oil India Limited
11. Power Finance Corporation Limited
12. Rashtriya Ispat Nigam Limited
13. Rural Electrification Corporation Limited
14. Shipping Corporation of India Limited

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta
413 views04:22
ओपन / कमेंट
2021-07-20 19:10:14 महाराष्ट्रातील टाॅपर्सचे व्हिडिओ खास आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत

अधिकारी होण्याची जिद्द असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उपजिल्हाधिकारी (DC) पर्वणी पाटील (राज्यात प्रथम) यांचा "यशाचा कानमंत्र"




उपजिल्हाधिकारी (DC) प्रसाद चौगुले (राज्यात प्रथम) यांच्या महत्त्वाच्या टिप्स




पोलीस उपअधीक्षक (DySP) डाॅ. वंदना कारखेले यांचा राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी (भाषा विषय) विशेष मार्गदर्शन
https://youtube.com/playlist?list=PLIO5QZFavE_2UOaqUy0axir6iWWw74b1U

RFO, Asst Commandant हर्षल देसाई यांचे मुलाखतीसंबंधी मार्गदर्शन




सहाय्यक आयुक्त राज्य कर (ACST) सायली शिर्के यांचे परीक्षा नियोजनासंबंधी मार्गदर्शन




तहसिलदार रेणूका कोकाटे (चार वर्षात पाच पोस्ट) यांच्या जिद्दची आणि चिकाटी काहाणी




पोलिस उपनिरीक्षक (PSI) प्रिती परकाळे (मुलाखतीत महाराष्ट्रात प्रथम) यांचे मार्गदर्शन




पोलिस उपनिरीक्षक (PSI) स्वाती धोंगडे यांचे पूर्व परीक्षेबद्दल मार्गदर्शन


362 views16:10
ओपन / कमेंट
2021-07-20 07:59:34 महत्त्वपूर्ण सूचना

दिव्यांग आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांसाठी आयोगाची अंत्यत महत्त्वपूर्ण सूचना. अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा



464 views04:59
ओपन / कमेंट
2021-07-20 07:58:41 ● नवरत्न उपक्रम

सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना स्वायत्ता देण्यासाठी 1997 मध्ये (नववी पंचवार्षिक योजना 1997 ते 2002) नवरत्न आणि मिनिरत्न हे वर्ग सुरू करण्यात आले.

● नवरत्न दर्जा प्राप्त करण्यासाठी निकष

- कंपनीला मिनिरत्न I दर्जा असावा
- मागील 5 वर्षापैकी 3 वर्षात कंपनीने उत्कृष्ट (Excellent) किंवा खूप चांगला (Very Good) ही रेटिंग मिळवलेली असावी.
- कंपनीने खालील 6 निकषात कमीत कमी 60 किंवा त्यापेक्षा गुण मिळवलेले असावेत
- खालील 6 घटकांमधील निकष मोजणीनुसार 60 पेक्षा जास्त गुण असणे.

1. निव्वळ नफ्याचे निव्वळ किमतीशी प्रमाण
2. प्रतिमाणशी खर्चाचे उत्पादनखर्चाशी प्रमाण
3. ढोबळ नफ्याचे भांडवलाशी प्रमाणे
4. ढोबळ नफ्याचे एकूण उलाढालीशी प्रमाणे
5. प्रतिशेअरमागील मिळकत
6. आंतरक्षेत्रीय कामगिरी

Note: महारत्न, नवरत्न आणि मिनिरत्न उपक्रमाबद्दल संपूर्ण व्हिडिओ आपल्या VJS eStudy या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta
464 viewsedited  04:58
ओपन / कमेंट
2021-07-18 08:07:36 Indian Polity: भारतीय राज्यव्यवस्था

राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अभ्यासक्रमाला अनुसरून परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण करणारी Indian Polity व्हिडिओ लेक्चर्स सिरीज पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://youtube.com/playlist?list=PLIO5QZFavE_3jX47dH1M9kCYu3uHS0AXr
611 viewsedited  05:07
ओपन / कमेंट