Get Mystery Box with random crypto!

● नवरत्न उपक्रम सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना स्वायत्ता द | VJS eStudy

● नवरत्न उपक्रम

सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना स्वायत्ता देण्यासाठी 1997 मध्ये (नववी पंचवार्षिक योजना 1997 ते 2002) नवरत्न आणि मिनिरत्न हे वर्ग सुरू करण्यात आले.

● नवरत्न दर्जा प्राप्त करण्यासाठी निकष

- कंपनीला मिनिरत्न I दर्जा असावा
- मागील 5 वर्षापैकी 3 वर्षात कंपनीने उत्कृष्ट (Excellent) किंवा खूप चांगला (Very Good) ही रेटिंग मिळवलेली असावी.
- कंपनीने खालील 6 निकषात कमीत कमी 60 किंवा त्यापेक्षा गुण मिळवलेले असावेत
- खालील 6 घटकांमधील निकष मोजणीनुसार 60 पेक्षा जास्त गुण असणे.

1. निव्वळ नफ्याचे निव्वळ किमतीशी प्रमाण
2. प्रतिमाणशी खर्चाचे उत्पादनखर्चाशी प्रमाण
3. ढोबळ नफ्याचे भांडवलाशी प्रमाणे
4. ढोबळ नफ्याचे एकूण उलाढालीशी प्रमाणे
5. प्रतिशेअरमागील मिळकत
6. आंतरक्षेत्रीय कामगिरी

Note: महारत्न, नवरत्न आणि मिनिरत्न उपक्रमाबद्दल संपूर्ण व्हिडिओ आपल्या VJS eStudy या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta