महाराष्ट्रातील टाॅपर्सचे व्हिडिओ खास आपल्यासाठी उपलब्ध करून दे | VJS eStudy
महाराष्ट्रातील टाॅपर्सचे व्हिडिओ खास आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत
अधिकारी होण्याची जिद्द असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उपजिल्हाधिकारी (DC) पर्वणी पाटील (राज्यात प्रथम) यांचा "यशाचा कानमंत्र"
उपजिल्हाधिकारी (DC) प्रसाद चौगुले (राज्यात प्रथम) यांच्या महत्त्वाच्या टिप्स
पोलीस उपअधीक्षक (DySP) डाॅ. वंदना कारखेले यांचा राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी (भाषा विषय) विशेष मार्गदर्शन https://youtube.com/playlist?list=PLIO5QZFavE_2UOaqUy0axir6iWWw74b1U
RFO, Asst Commandant हर्षल देसाई यांचे मुलाखतीसंबंधी मार्गदर्शन
सहाय्यक आयुक्त राज्य कर (ACST) सायली शिर्के यांचे परीक्षा नियोजनासंबंधी मार्गदर्शन
तहसिलदार रेणूका कोकाटे (चार वर्षात पाच पोस्ट) यांच्या जिद्दची आणि चिकाटी काहाणी
पोलिस उपनिरीक्षक (PSI) प्रिती परकाळे (मुलाखतीत महाराष्ट्रात प्रथम) यांचे मार्गदर्शन
पोलिस उपनिरीक्षक (PSI) स्वाती धोंगडे यांचे पूर्व परीक्षेबद्दल मार्गदर्शन
Small Initiative To Spread Knowledge Through Technical Aid for competitive & other exams. YouTube👇. https://www.youtube.com/c/vjsestudy. Instagram👇. https://www.instagram.com/vjsestudy. Facebook...