Get Mystery Box with random crypto!

VJS eStudy

टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy V
टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy
चैनल का पता: @vjsestudy
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.69K
चैनल से विवरण

Small Initiative To Spread Knowledge Through Technical Aid for competitive & other exams.
YouTube👇
https://www.youtube.com/c/vjsestudy
Instagram👇
https://www.instagram.com/vjsestudy
Facebook👇
http://www.facebook.com/VJSeStudy11

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 19

2021-09-26 08:14:27 PM of India Series

माजी पंतप्रधान पद्मविभूषण डाॅ. मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा घेणारा हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा



605 viewsedited  05:14
ओपन / कमेंट
2021-09-24 19:30:55
उद्या आणि परवा होणारी आरोग्य विभागाची रद्द....


Join @VJSeStudy
413 views16:30
ओपन / कमेंट
2021-09-24 16:06:38 Final Result UPSC CSE 2020
Join @VJSeStudy
504 viewsedited  13:06
ओपन / कमेंट
2021-09-23 20:28:49
MPSC आयोगातील परीक्षा, सभाव्य वेळापत्रक,सध्यास्तिथी बाबतीत प्रसिद्धीपत्रक..

Join @VJSeStudy
603 viewsedited  17:28
ओपन / कमेंट
2021-09-22 07:02:32 जीवनातला तिमीर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी इथे लाभले पंख लेवूनी, उंच भरारी नभावी घ्यावी

22 सप्टेंबर: पद्मभूषण डाॅ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती.

कर्मवीर आण्णांच्या कार्याचा आढावा आणि रयत शिक्षण संस्थेची माहिती देणारा हा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा



638 viewsedited  04:02
ओपन / कमेंट
2021-09-22 07:01:24 एअर मार्शल विवेक राम चौधरी भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख असतील. व्ही आर चौधरी या महिन्याच्या अखेरीस पदभार स्वीकारतील.भारतीय हवाई दलाचे ते आता उपप्रमुख आहेत. सध्याचे हवाईदल प्रमुख, एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर चौधरी त्यांची जागा घेतील. हवाई दलाचे उपप्रमुख चौधरी यांनी राफेल विमानांच्या खरेदी संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावली होती. फ्रान्समधील लढाऊ राफेल विमान प्रकल्पाच्या खरेदी प्रकल्पात लक्ष ठेवणाऱ्या द्विपक्षीय उच्चस्तरीय गटाचे ते प्रमुख होते.

Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta
519 views04:01
ओपन / कमेंट
2021-09-21 07:13:00 मराठी व्याकरण तोंडओळख
By DySP/ACP डाॅ. वंदना कारखेले

व्हिडिओ लेक्चर्स सिरीज पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://youtube.com/playlist?list=PLIO5QZFavE_2UOaqUy0axir6iWWw74b1U
576 viewsedited  04:13
ओपन / कमेंट
2021-09-20 11:27:41एमी पुरस्कार 2021

- आउटस्टॅडिंग सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेस इन ड्रामा सीरिज : गिलियन एंडरसन (द क्राउन)
- आउटस्टॅडिंग सपोर्टिंग अ‍ॅक्टर इन ड्रामा सीरिज : टोबीज मेन्जीस (द क्राउन)
- आउटस्टॅडिंग सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेस इन एंथोलॉजी सीरिज/ फिल्म : जुलिएन्ने निकोलसन (Mare of Easttown)
- आउटस्टॅडिंग सपोर्टिंग अ‍ॅक्टर इन एंथोलॉजी सीरिज/ फिल्म : इवन पीटर्स (Mare of Easttown)
- आउटस्टॅडिंग राइटिंग फॉर  कॉमेडी सीरिज : लूसिया, पॉल आणि जेन स्टैस्की (हैक्स)
- आउटस्टॅडिंग डायरेक्टिंग फॉर कॉमेडी सीरिज : लूसिया (हैक्स)
- राइटिंग कॉमेडी सीरीज : हैक्स
- आउटस्टॅडिंग राइटिंग फॉर ड्रामा सीरिज : पीटर मॉर्गन (द क्राउन)
- आउटस्टॅडिंग डायरेक्टिंग फॉर ड्रामा सीरिज : जेस्सिकाा होब्स (द क्राउन)
- आउटस्टॅडिंग कॉमेडी सीरिज: टेड लास्सो
- आउटस्टॅडिंग ड्रामा सीरिज: द क्राउन

माहिती संकलन: संतोष पाटील
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta
602 views08:27
ओपन / कमेंट
2021-09-20 06:49:19 संपूर्ण पर्यावरण आणि परिस्थितीकी (Environment & Ecology)
By गुंजन मेश्राम सर (Faculty: SIAC, Mumbai)

संपूर्ण व्हिडिओ लेक्चर्स सिरीज पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://youtube.com/playlist?list=PLIO5QZFavE_0Hv6wqrm1HdWErxspIhwM6
495 viewsedited  03:49
ओपन / कमेंट
2021-09-20 06:48:38 #VJSeStudyShorts
भारतातील सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग

1. राष्ट्रीय महामार्ग (NH) 44
- पर्वीचे नाव NH 07
- लांबी 3745 km
- राज्ये: जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर), पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू (कन्याकुमारी)

2. राष्ट्रीय महामार्ग (NH) 27
- लांबी 3507 km
- राज्ये: गुजरात (पोरबंदर), राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम (सिल्लचर)

3. राष्ट्रीय महामार्ग (NH) 48
- पर्वीचे नाव NH 04 आणि NH 08
- लांबी 2807 km
- राज्ये: दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू (चेन्नई)

4. राष्ट्रीय महामार्ग (NH) 52
- लांबी 2317 km
- राज्ये: पंजाब (सनग्रुर), हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक (अनकोला)

5. राष्ट्रीय महामार्ग (NH) 30
- पूर्वीचे नाव NH 221
- लांबी 2040 km
- राज्ये: उत्तराखंड (सितारगंज), उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा (इब्राहिमपट्टनम)

6. राष्ट्रीय महामार्ग (NH) 06
- लांबी 1873 km
- राज्ये: मेघालय (जोराबत), आसाम, मिझोराम (सिलिंग)

7. राष्ट्रीय महामार्ग (NH) 53
- लांबी 1781 km
- राज्ये: गुजरात (हझिरा) महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिसा (पॅराद्विप बंदर)

8. राष्ट्रीय महामार्ग (NH) 16
- पूर्वीचे नाव NH 05
- लांबी 1711 km
- राज्ये: पश्चिम बंगाल (कोलकाता), ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू (चेन्नई)

9. राष्ट्रीय महामार्ग (NH) 66
- पूर्वीचे नाव NH 17
- लांबी 1622 km
- राज्ये: महाराष्ट्र (पनवेल), गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू (कन्याकुमारी)

10. राष्ट्रीय महामार्ग (NH) 19
- पूर्वीचे नाव NH 02
- लांबी 1435 km
- राज्ये: दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल (कोलकाता)

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta
494 views03:48
ओपन / कमेंट