Get Mystery Box with random crypto!

VJS eStudy

टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy V
टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy
चैनल का पता: @vjsestudy
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.69K
चैनल से विवरण

Small Initiative To Spread Knowledge Through Technical Aid for competitive & other exams.
YouTube👇
https://www.youtube.com/c/vjsestudy
Instagram👇
https://www.instagram.com/vjsestudy
Facebook👇
http://www.facebook.com/VJSeStudy11

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 17

2021-10-27 18:22:43महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 दिनांक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

त्यानुसार खालील दिनांकास परीक्षेचे आयोजन करण्यात येईल:-

- संयुक्त पेपर 1: दिनांक 22 जानेवारी 2022
- पोलीस उपनिरीक्षक पेपर 2: दिनांक 29 जानेवारी 2022
- सहायक कक्ष अधिकारी पेपर 2: दिनांक 5 फेब्रुवारी 2022
- राज्य कर निरीक्षक पेपर 2: 12 फेब्रुवारी 2022

Team @VJSeStudy
81 viewsedited  15:22
ओपन / कमेंट
2021-10-25 17:46:15
संचारबंदी/जमावबंदी/कर्फ्यू म्हणजे काय ?
540 viewsedited  14:46
ओपन / कमेंट
2021-10-25 17:45:39
वन नेशन वन रेशनकार्ड योजना
445 viewsedited  14:45
ओपन / कमेंट
2021-10-25 17:45:23
अन्न सुरक्षा कायद्याची वैशिष्ट्ये
430 viewsedited  14:45
ओपन / कमेंट
2021-10-23 05:50:21 आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर चाचणी पात्रता (Qualifying) स्वरूपाची असेल. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
278 views02:50
ओपन / कमेंट
2021-10-21 19:33:01 Join us on YouTube

https://youtube.com/c/VJSeStudy
408 viewsedited  16:33
ओपन / कमेंट
2021-10-20 16:15:15
राज्यसेवा पूर्व परीक्षा फॉर्म भरण्याची तारीख वाढलेली आहे

31 ऑक्टोबर 2021
555 views13:15
ओपन / कमेंट
2021-10-15 06:57:09
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ...
Team @VJSeStudy
950 views03:57
ओपन / कमेंट
2021-10-10 17:45:21 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 च्या उद्या दिनांक 11 ऑक्टोबर 2021 रोजी नाशिक व पुणे जिल्हा केंद्रावर आयोजित मुलाखतीस उमेदवारांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या अभावी उपस्थित राहण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यास्तव, जे उमेदवार मुलाखतीस उपस्थित राहू शकत/इच्छित नाहीत, अशा उमेदवारांनी ईमेलद्वारे आयोगास विनंती केल्यास त्यांची मुलाखत इतर दिवशी आयोजित करण्यात येईल.
376 views14:45
ओपन / कमेंट
2021-10-08 18:27:04
स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरतीकरीता दिनांक 8 ऑक्टोबर 2021 अखेर प्राप्त झालेल्या 1917 पदांच्या मागणीपत्रांचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Team @VJSeStudy
359 views15:27
ओपन / कमेंट