Get Mystery Box with random crypto!

VJS eStudy

टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy V
टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy
चैनल का पता: @vjsestudy
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.69K
चैनल से विवरण

Small Initiative To Spread Knowledge Through Technical Aid for competitive & other exams.
YouTube👇
https://www.youtube.com/c/vjsestudy
Instagram👇
https://www.instagram.com/vjsestudy
Facebook👇
http://www.facebook.com/VJSeStudy11

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 15

2021-12-21 15:01:27
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत गट-क संवर्गातील एकूण 900 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात ( क्रमांक 269/2021) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Team @VJSeStudy
291 views12:01
ओपन / कमेंट
2021-12-16 21:01:19
YouTube Channel

For more details Subscribe YouTube Channel now
https://youtube.com/c/VJSeStudy
69 views18:01
ओपन / कमेंट
2021-12-04 14:56:47 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
290 views11:56
ओपन / कमेंट
2021-12-04 14:56:45 https://mpsc.gov.in/downloadFile/english/4225
283 views11:56
ओपन / कमेंट
2021-11-30 18:30:53
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Team @VJSeStudy
240 viewsedited  15:30
ओपन / कमेंट
2021-11-28 11:27:14भारत - बांग्लादेश दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्या

1. मैत्री एक्स्प्रेस: ढाका ते कोलकाता
2. बंधन एक्स्प्रेस: खुलना ते कोलकता
3. मिताली एक्स्प्रेस: ढाका ते न्यू जलपाईगुडी

Team @VJSeStudy
193 views08:27
ओपन / कमेंट
2021-11-26 18:22:42 दिनांक 4,5 व 6 डिसेंबर, 2021 रोजी नियोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
149 views15:22
ओपन / कमेंट
2021-11-26 10:18:43
भारतीय संविधानाची प्रास्ताविका
- 26 नोव्हेंबर: संविधान दिन
- 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्विकारले
- 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली.

Team @VJSeStudy
YouTube I Instagram I Facebook
11 views07:18
ओपन / कमेंट
2021-11-26 07:15:25संविधान दिन [Constitution Day]

- 26 Nov 1949: संविधान सभेने संविधान स्विकारले
- 26 Jan 1950: संविधानाची अंमलबजावणी सुरू
- संविधान निर्मितीसाठी जवळपास तीन वर्षांचा कालावधी (2 वर्षे 11 महिने 18 दिवस) लागला
- या कालावधीत 11 सत्रामधून 165 दिवस कामकाज चालले
- फाळणी अगोदर 389 तर फाळणीनंतर 299 सदस्य संविधान निर्मितीची प्रक्रिया पूर्ण करत होते.
- जून 2018 पर्यंत भारतीय संविधानात 448 कलमे, 12 अनुसूची, 5 परिशिष्ट आणि 101 घटनादुरुस्ती आहेत.
- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर: भारतीय संविधानाचे शिल्पकार

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Telegram I Facebook I Insta
145 views04:15
ओपन / कमेंट
2021-11-24 06:55:43 Indian Polity: भारतीय राज्यव्यवस्था
धर्मनिरपेक्षता (Secularism)
Team @VJSeStudy
114 viewsedited  03:55
ओपन / कमेंट