Get Mystery Box with random crypto!

VJS eStudy

टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy V
टेलीग्राम चैनल का लोगो vjsestudy — VJS eStudy
चैनल का पता: @vjsestudy
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 1.69K
चैनल से विवरण

Small Initiative To Spread Knowledge Through Technical Aid for competitive & other exams.
YouTube👇
https://www.youtube.com/c/vjsestudy
Instagram👇
https://www.instagram.com/vjsestudy
Facebook👇
http://www.facebook.com/VJSeStudy11

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

2

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 12

2022-01-27 06:16:31राष्ट्रीय मतदार दिवस [National Voter Day]

- 25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती, या दिनाचे औचित्य साधून 2011 पासून दरवर्षी 25 जानेवारी रोजी देशभरात राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो.
- यावर्षीचा हा 12 वा दिवस होता.
- राष्ट्रीय मतदार दिन  2022 च्या निमित्ताने  भारतातील निवडणुकांनी 70  यशस्वी वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे

उद्देश:

- लोकशाहीत प्रत्येक मताचे महत्त्व अधोरेखित करणे 
- नवीन मतदारांच्या नावनोंदणीला प्रोत्साहन देणे
- सुलभ करणे आणि जास्तीत जास्त नोंदणी करण्यासह मतदारांचा सहभाग वाढवणे

यावर्षीचे आयोगाचे उपक्रम

भारतीय निवडणूक आयोगाने ‘लीप ऑफ फेथ: जर्नी ऑफ इंडियन इलेक्शन्स’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.
- एकोणिसाव्या ते एकविसाव्या शतकापर्यंत भारताचा निवडणूक इतिहास आणि भारतातील प्रातिनिधिक आणि निवडणूक तत्त्वांचा विकास  या पुस्तकात कथन करण्यात आला आहे.
- नागरिकांनी दिलेला  निकाल खऱ्या अर्थाने प्रतिबिंबित करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकांसाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या  सातत्यपूर्ण प्रयत्नांवर या पुस्तकात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

प्लेजिंग  टू व्होट – ए डीकेडल  जर्नी ऑफ द नॅशनल व्होटर्स डे इन इंडिया’ या दुसऱ्या पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले. 
- भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने साजरा केलेल्या राष्ट्रीय मतदार दिवस सोहळ्याचा हिरक महोत्सवापासूनचा पुढचा प्रवास या पुस्तकात मांडण्यात आला आहे.
- या पुस्तकामध्ये मतदार दिवसाच्या समारंभामध्ये  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मान्यवरांची भाषणे, मुख्य निवडणूक आयुक्तांची भाषणे, संदेश, संक्षिप्त प्रस्तावना , प्रसिद्धिपत्रके आणि गेल्या अनेक  वर्षांतील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे. 

2022 च्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्जनशील अभिव्यक्तीद्वारे प्रत्येक मताचे महत्त्व पुन्हा विशद करण्याच्या अनुषंगाने , ‘माझे मत माझे भविष्य- एका मताचे  सामर्थ्य ’ ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा देखील सुरू करण्यात आली.

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram
255 views03:16
ओपन / कमेंट
2022-01-27 05:48:47 शूल पंक सब ख़ास ही हैं,
तूफ़ान आना लाज़मी है
रात भी लेकर अँधेरा,
तुझको डराए यह भी सही है

तब हौसले की ढाल पर,
नज़रों का दिव्य प्रकाश कर
छुड़ाकर सबका पसीना,
वहां है तुझको पहुंचना

राह में तू ना बिखरना
लक्ष्य से तू ना विचलना
देखनी है तुझको मंजिल
तू बस उसी की ओर चलना

होना है जो वही होगा
भाग्य का जो लेख होगा
भाग्य का निर्माता है तू
ऐसे कैसे जो भी होगा

खुद को हवा से तेज़ कर
दावा चमक के वेग कर
अथक, अविचल, सतत चलकर
वहां है तुझको पहुंचना

पथ भी कहीं भटकाएगा
कुछ भी समझ ना आएगा
ईर्ष्या, छल से सना पथ
अनगिनत बाधा लाएगा

तब हिय का नक्शा खोलकर
खुद को उसी पर मोड़कर
हार डर भय के धनुष से
तीर सा तू बढ़ निकलना

राह में तू ना बिखरना
लक्ष्य से तू ना विचलना
देखनी है तुझको मंजिल
तू बस उसी की ओर चलना

Team @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram
261 views02:48
ओपन / कमेंट
2022-01-26 20:09:56 Social Reformers in Maharastra English Medium Notes for MPSC By Bhushan Deshmukh Sir

Team @VJSeStudy
330 viewsedited  17:09
ओपन / कमेंट
2022-01-26 11:48:40 ● पद्म पुरस्कार 2022

- पद्मविभूषण (4), पद्मभूषण (17) आणि पद्मश्री (107) या तिन्ही गटात एकूण 128 पुरस्कारांची घोषणा 25 जानेवारी 2022 रोजी करण्यात आली. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- 128 पद्म पुरस्कारापैकी 34 महिला, 10 Foreigners/NRI/PIO/OCI तर 13 पुरस्कार मरणोत्तर देण्यात आले आहेत.

● पद्मभूषण (4)
- 1 महाराष्ट्रातील व्यक्ती: प्रभा अत्रे (कला)

- मरणोत्तर तीन पुरस्कार
1. राधेश्याम खेमका (उत्तर प्रदेश, साहित्य आणि शिक्षण)
2. जनरल बिपिन रावत (उत्तराखंड, नागरी सेवा)
3. कल्याण सिंग (उत्तर प्रदेश, सार्वजनिक सेवा)

● पद्मभूषण (17)

- 2 पुरस्कार महाराष्ट्रातील व्यक्तींना
1. नटराजन चंद्रशेखरन (व्यापार आणि उद्योग)
2. सायरस पूनावाला (व्यापार आणि उद्योग)

- 2 पुरस्कार मरणोत्तर
- 1 पुरस्कार दोघात विभागून
- 3 पुरस्कार अमेरिकेच्या नागरिकांना
- 1 पुरस्कार मेक्सिकोच्या नागरिकाला

● पद्मश्री (107)

- 7 पुरस्कार महाराष्ट्रातील व्यक्तींना
1. डाॅ. हिम्मतराव बावस्कर (औषधनिर्माण)
2. सुलोचना चव्हाण (कला)
3. डाॅ. विजयकुमार विनायक डोंगरे (औषधनिर्माण)
4. सोनू निगम (कला)
5. अनिल कुमार राजवंशी (विज्ञान आणि अभियांत्रिकी)
6. डाॅ. भिमसेन सिंघल (औषधनिर्माण)
7. डाॅ. बालाजी तांबे (मरणोत्तर, औषधनिर्माण)

- 1 पुरस्कार दोघांना विभागून
- 8 पुरस्कार मरणोत्तर
- पोलंड, युके, जपान, आयर्लंड, थायलंड आणि रशियाचा प्रत्येकी एक नागरिक

माहिती संकलन: वैभव शिवडे
Team @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram
375 views08:48
ओपन / कमेंट
2022-01-25 21:38:03
Freedom doesn’t only mean the absence of boundaries but it also means the existence of fundamental or legal rights to enjoy that freedom. Although we got freedom from the exploitative chains of the British Raj on 15th Aug 1947 but the real essence of freedom was felt on 26th of Jan, 1950 when the citizens of the country got their fundamental rights secured by the commencement of the fundamental law of the land i.e. THE INDIAN CONSTITUTION

सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Team @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram
382 views18:38
ओपन / कमेंट
2022-01-25 20:04:37
23 जानेवारी 2022 रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या पेपर 1 मध्ये विचारलेल्या भारतीय राज्यव्यवस्था (Indian Polity) वरील प्रश्नांची चारही सेटची उत्तरतालिका (Answer Key) Team @VJSeStudy ने तयार केली आहे.

राज्यव्यवस्थेवरील सर्व प्रश्नांचे परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण करणारा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://youtube.com/c/VJSeStudy
402 views17:04
ओपन / कमेंट
2022-01-25 19:10:28महाराष्ट्राची विधानपरिदषद

- भारत सरकार कायदा 1935 नुसार 1937 मध्ये विधानपरिषद अस्तित्वात आली.
- परीषदेची पहिली बैठक 20 जुलै 1937 रोजी पुण्याच्या कौन्सिल हाॅलमध्ये पार पडली.
- 1960 पासून हिवाळी अधिवेशन (ऑक्टो नोव्हें) नागपूर येथे होते.
- 1987 मध्ये परीषदेला 50 वर्षे पूर्ण झाली, सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला.
- 2000 पासून 22 जुलै हा दिवस महाराष्ट्र विधानपरिषदेचा वर्धापनदिन म्हणून साजरा केला जातो.
---------------------------------------
सदस्य संख्या

- 1937 मध्ये 29, 1957 मध्ये 108 करण्यात आली तर वेगळ्या महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ही सदस्य संख्या 78 करण्यात आली. यापैकी -
30 सदस्य विधानसभा सदस्यांद्वारे
22 सदस्य स्थानिक प्राधिकारी संस्थांद्वारे
07 सदस्य पदवीधर आणि शिक्षकांद्वारे
12 सदस्य राज्यपालांद्वारे निवडले जातात.
- गणपूर्तीसाठी कमीत कमी 10 सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे.
--------------------------------------
सभापती

- पहिले सभापती: मंगलदास मच्छाराम पक्वासा (22 जुलै 1937 ते 16 ऑगस्ट 1947)
- सध्या: रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर
- आजपर्यंत एकही महिला सभापती झाली नाही.
----------------------------------------
उपसभापती

- पहिले उपसभापती: आर. जी. सोमण (22 जुलै 1937 ते 16 ऑक्टोबर 1947)
- पहिल्या महिला उपसभापती: जे. टी. सिपाहिमलानी (19 ऑगस्ट 1955 ते 24 एप्रिल 1962)
- सध्या: नीलम गोर्हे

[माहिती काॅपी करताना कोणताही बदल करू नका]

माहिती संकलन
Vaibhav Shivade
Team @VJSeStudy
Online Learning Platform

मोफत व्हिडिओ लेक्चर्स पाहण्यासाठीखालील लिंकवर क्लिक
https://www.youtube.com/channel/UCUMI-hp68yOeTTFEzB6HFtA

आपला टेलीग्राम चॅनल जाॅईन करा
t.me/VJSeStudy
413 views16:10
ओपन / कमेंट
2022-01-25 15:22:17
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-पोलीस उपनिरीक्षक

मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी WP 571/2022 प्रकरणी दिलेल्या आदेशानुसार याचिकाकर्त्या 86 उमेदवारांना निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्याच्या अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
अर्ज सादर करण्याचा कालावधी:- दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी 18.00 वाजल्यापासून दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी 23.59 वाजेपर्यंत.

Team @VJSeStudy
424 views12:22
ओपन / कमेंट
2022-01-25 09:17:22 YouTube Channel for All Competitive Exams (UPSC, MPSC, NET SET, Banking etc) Aspirants
https://youtube.com/c/VJSeStudy
426 views06:17
ओपन / कमेंट
2022-01-25 07:48:53 ● बाल लिंग गुणोत्तर [Child Sex Ratio]

वर्ष गुणोत्तर

1. 1961 976
2. 1971 964
3. 1981 962
4. 1991 945
5. 2001 927
6. 2011 918

Search By: Team @VJSeStudy
YouTube I Facebook I Instagram
423 views04:48
ओपन / कमेंट