Get Mystery Box with random crypto!

MPSC Pune

टेलीग्राम चैनल का लोगो mpscpune — MPSC Pune M
टेलीग्राम चैनल का लोगो mpscpune — MPSC Pune
चैनल का पता: @mpscpune
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.63K
चैनल से विवरण

फक्त पुणे मधील मुलांनी जॉईन करावे.
येथे पुणे मधील सेमिनार, क्लास, टेस्ट सिरीज, मुलाखत, पुस्तक प्रदर्शन , अभ्यासिका, इत्यादी MPSC संबंधीत माहिती पोस्ट केली जाईल.
आपली जाहिरात आम्हाला https://t.me/eMPSCkattaAdmin येथे 3 दिवस आधी पाठवा.

अटी लागू .

Ratings & Reviews

4.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 5

2022-11-22 16:40:17
RANI JAIN MPSC TUTORIAL'S

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023

भूगोल वैकल्पिक स्पेशल बॅच
(Offline Batch)

बॅच सुरूवात:
सोमवार, दि. 25 नोव्हेंबर 2022, वेळ: दुपारी 2 ते 4

पहिले 5 दिवस मोफत...

मार्गदर्शिका : डॉ. राणी जैन मॅडम

माफक फी

पूर्व नाव नोंदणी सुरू

संपर्क: 7588857637

जॉईन करा @MPSCPune
499 viewsedited  13:40
ओपन / कमेंट
2022-11-21 17:24:08 भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) गट- क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टि.सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनींमार्फत राबविणेबाबत..

Join - @Jobkatta
215 views14:24
ओपन / कमेंट
2022-11-21 16:12:46
PSI Main 2021

CUTOFF

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
239 views13:12
ओपन / कमेंट
2022-11-21 16:12:31 जा.क्र.49/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या  निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6274 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6275

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
228 views13:12
ओपन / कमेंट
2022-11-21 13:11:23 जा.क्र.53/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा 2022 मधील पदसंख्येतील वाढीसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत भरतीप्रक्रिया एकूण 823 पदांकरीता राबविण्यात येईल.

ASO -49
STI - 93
PSI - 603
Sub R - 78

एकूण 823 पदे


MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
489 views10:11
ओपन / कमेंट
2022-11-18 16:38:25 2020- सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच,

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
227 views13:38
ओपन / कमेंट
2022-11-18 16:38:07 हाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच,

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
228 views13:38
ओपन / कमेंट
2022-11-18 16:23:30 जा. क्र.261/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच, भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यास(Opting Out) इच्छुक असणाऱ्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांसाठी दिनांक 19 ते 25 नोव्हेंबर 2022 या कालावधीकरीता वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6265 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6266 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6267

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
351 views13:23
ओपन / कमेंट
2022-11-18 16:03:08 जा.क्र.52/2022 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 च्या शारीरिक चाचणीवेळी  उत्तेजक द्रव्य सेवन चाचणी घेण्याचे आयोगाने निश्चित केले असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6264

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
399 views13:03
ओपन / कमेंट
2022-11-18 14:12:09 जा.क्र. 59/2022 महाराष्ट्र गट- क सेवा (मुख्य) परीक्षा 2021-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यास(Opting Out) इच्छुक असणाऱ्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांसाठी दिनांक 19 ते 25 नोव्हेंबर 2022 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6260
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6261 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6262

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
99 views11:12
ओपन / कमेंट