Get Mystery Box with random crypto!

जा. क्र.261/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य | MPSC Pune

जा. क्र.261/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020-राज्यकर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच, भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यास(Opting Out) इच्छुक असणाऱ्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांसाठी दिनांक 19 ते 25 नोव्हेंबर 2022 या कालावधीकरीता वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6265 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6266 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6267

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts