Get Mystery Box with random crypto!

जा.क्र.52/2022 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य | MPSC Pune

जा.क्र.52/2022 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 च्या शारीरिक चाचणीवेळी  उत्तेजक द्रव्य सेवन चाचणी घेण्याचे आयोगाने निश्चित केले असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6264

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts