Get Mystery Box with random crypto!

MPSC Pune

टेलीग्राम चैनल का लोगो mpscpune — MPSC Pune M
टेलीग्राम चैनल का लोगो mpscpune — MPSC Pune
चैनल का पता: @mpscpune
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.63K
चैनल से विवरण

फक्त पुणे मधील मुलांनी जॉईन करावे.
येथे पुणे मधील सेमिनार, क्लास, टेस्ट सिरीज, मुलाखत, पुस्तक प्रदर्शन , अभ्यासिका, इत्यादी MPSC संबंधीत माहिती पोस्ट केली जाईल.
आपली जाहिरात आम्हाला https://t.me/eMPSCkattaAdmin येथे 3 दिवस आधी पाठवा.

अटी लागू .

Ratings & Reviews

4.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 4

2022-11-29 08:23:12
मोफत कार्यशाळा !
भूषण धुत अकॅडमी, पुणे.

MPSC संयुक्त गट - ब/क पूर्व आणि मुख्य परीक्षा नविन अभ्याससक्रमनुसार

अंकगणित व बुद्धिमत्ता बॅच - सांख्यिकी आणि आकलन सहित

मोफत कार्यशाळा विषय - मूलभूत सांख्यिकी ( Basics of Statistics)

दिनांक -  2 डिसेंबर, शुक्रवार, सकाळी 10:30 वाजता

मार्गदर्शक- भूषण धूत ( Faculty - यशदा पुणे, SIAC, Pune Uni CEC )

( Offline Batch कालावधी - 75 दिवस )

पत्ता - रेड्डी अभ्यासिका, 3 रा मजला, इंदूलाल कॉम्प्लेक्स, डावी बाजू, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे

संपर्क- 7020994343/ 7666741086

जॉईन करा :
@MPSCPune
1.7K viewsedited  05:23
ओपन / कमेंट
2022-11-28 12:05:13
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6303

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
195 views09:05
ओपन / कमेंट
2022-11-25 18:11:06 वन विभाग भरती वेळापत्रक

Join - @eMPSCkatta
467 views15:11
ओपन / कमेंट
2022-11-23 16:04:08
Join - @eMPSCkatta
155 views13:04
ओपन / कमेंट
2022-11-23 15:36:23 संगणक प्रणालीवर आधारीत चाळणी परीक्षांकरीता उमेदवारांना सराव करता यावा, यासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील 'ONLINE FACILITIES' या मेनूमध्ये 'Computer Based Examinations> Mock Test येथे वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत
आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6290

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
188 views12:36
ओपन / कमेंट
2022-11-23 15:22:04
गट क मुख्य परीक्षा 2021

कर सहायक CUTOFF

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
213 views12:22
ओपन / कमेंट
2022-11-23 15:19:47 जा.क्र. 60/2022 महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा-2021-कर सहायक परीक्षेच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6288 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6289

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
208 views12:19
ओपन / कमेंट
2022-11-23 13:13:59 जा.क्र.51/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता (Opting Out) दि. 24 ते 30 नोव्हें.2022 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6284 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6285 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6286
293 views10:13
ओपन / कमेंट
2022-11-23 10:56:21 जा.क्र.50/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021-राज्य कर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता (Opting out) दि. 24 ते 30 नोव्हें.2022 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6281 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6282 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6283
397 views07:56
ओपन / कमेंट
2022-11-22 16:43:29
DHARMA IAS

Optional subject

Political science & International Relations (PSIR)

Batch starts from : 25 November 2022
Time: 10 am to 12 pm

By: Dattatray Landage Sir

FIRST 8 LECTURES ARE FREE!!!!!!!

Contact : 9156733029/8208026369

Join us @MPSCPune
468 viewsedited  13:43
ओपन / कमेंट