Get Mystery Box with random crypto!

MPSC Pune

टेलीग्राम चैनल का लोगो mpscpune — MPSC Pune M
टेलीग्राम चैनल का लोगो mpscpune — MPSC Pune
चैनल का पता: @mpscpune
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 21.63K
चैनल से विवरण

फक्त पुणे मधील मुलांनी जॉईन करावे.
येथे पुणे मधील सेमिनार, क्लास, टेस्ट सिरीज, मुलाखत, पुस्तक प्रदर्शन , अभ्यासिका, इत्यादी MPSC संबंधीत माहिती पोस्ट केली जाईल.
आपली जाहिरात आम्हाला https://t.me/eMPSCkattaAdmin येथे 3 दिवस आधी पाठवा.

अटी लागू .

Ratings & Reviews

4.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 3

2022-12-05 15:37:13
जाहिरात क्रमांक 77/2022 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
186 views12:37
ओपन / कमेंट
2022-12-05 15:36:57 जाहिरात क्रमांक 77/2022 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
177 views12:36
ओपन / कमेंट
2022-12-02 11:43:26 जाहिरात क्रमांक 52/2022 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 भरतीप्रक्रियेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.10 डिसेंबर 2022 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
371 views08:43
ओपन / कमेंट
2022-12-01 13:34:31
जाहिरात क्रमांक 261/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 मधील राज्य कर निरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी

CUTOFF

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
516 views10:34
ओपन / कमेंट
2022-12-01 13:34:17 जाहिरात क्रमांक 261/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 मधील राज्य कर निरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
466 views10:34
ओपन / कमेंट
2022-11-30 15:38:51
जाहिरात क्रमांक 262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी

CUTOFF

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
618 views12:38
ओपन / कमेंट
2022-11-30 15:37:45 जाहिरात क्रमांक 262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
538 views12:37
ओपन / कमेंट
2022-11-30 15:28:45 जाहिरात क्रमांक 61/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021-तांत्रिक सहायक च्या भरतीप्रक्रियेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 7 डिसेंबर 2022 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6324  https://mpsc.gov.in/downloadFile/english/6325 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6326

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
476 views12:28
ओपन / कमेंट
2022-11-30 13:17:05
जाहिरात क्रमांक 53/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
74 views10:17
ओपन / कमेंट
2022-11-30 13:15:02 जाहिरात क्रमांक 53/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
95 views10:15
ओपन / कमेंट