चैनल का पता:
श्रेणियाँ:
शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों:
21.63K
चैनल से विवरण
फक्त पुणे मधील मुलांनी जॉईन करावे.
येथे पुणे मधील सेमिनार, क्लास, टेस्ट सिरीज, मुलाखत, पुस्तक प्रदर्शन , अभ्यासिका, इत्यादी MPSC संबंधीत माहिती पोस्ट केली जाईल.
आपली जाहिरात आम्हाला https://t.me/eMPSCkattaAdmin येथे 3 दिवस आधी पाठवा.
अटी लागू .
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
1
4 stars
0
3 stars
1
2 stars
0
1 stars
0
नवीनतम संदेश 7
2022-11-15 15:03:59
महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) (मुख्य) परीक्षा 2021
पेपर क्रमांक 2 (सहायक कक्ष अधिकारी)
अंतिम उत्तरतालिका
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
442 views12:03
2022-11-15 13:43:36
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा (मुख्य) परीक्षा 2021 शारीरिक चाचणी व प्रमाणपत्र पडताळणी कार्यक्रम वेळापत्रक
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
467 views10:43
2022-11-15 13:39:44
POLICE SUB INSPECTOR LIMITED DEPARTMENTAL MAIN EXAMINATION - 2021
PT SCHEDULE
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
483 views10:39
2022-11-14 06:00:48
eMPSCkatta च्या अपडेट्स इन्स्टाग्रामवर मिळवण्यासाठी खालील लिंक वरून eMPSCkatta ला
इन्स्टाग्रामवर फॉल्लो करा : https://www.instagram.com/eMPSCkatta
162 views03:00
2022-11-13 18:25:37
शिक्षकांसाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णयशासनाने स्विकार केलेली प्रमाणीकृत मराठी वणर्माला,अक्षरमाला,अंक व अंकाचे अक्षरी लेखन याबाबत महाराष्ट्र शासनाचा १० नोव्हेंबर २०२२ चा शासन निर्णय.
जॉईन करा @Marathi
142 views15:25
2022-11-13 11:25:37
Dharma IASOptional Subject
Political Science & International Relations (PSIR)Free Workshop
By Dattatray Landage SirOn 14 November 2022
Time 4 pm to 6 pm
Contact: 9156733029/8208026369
Join us @MPSCPune
8.2K viewsedited 08:25
2022-11-12 10:17:34
_मोफत सेमिनार. . . !!!_ *TAX ASSISTANT*
_पुस्तपालन आणि लेखाकर्म बॅच_ *14, 15, 16 नोव्हेंबर 2022.*
*FREE SEMINAR*
_By:- Sushil Patode Sir._
बॅच चा कालावधी :- 45 दिवस. वेळ :- 6:15 - 8:15 pm evening.
स्थान : 4 था मजला,T.C.G.Square बिल्डिंग, अलका टॉकीज चौक, टिळक रोड,पुणे.
Contact :- 9511280465 / 8806277677.
जॉईन करा @MPSCPune
2.6K viewsedited 07:17
2022-11-11 12:58:49
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. (जा.क्र.99/2022)
https://mpsc.gov.in/downloadFile/english/6148
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 उत्तीर्ण उमेदवारांनी मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याचा कालावधी: दि. 14 नोव्हें. 2022 ते 28 नोव्हें. 2022
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
266 views09:58
2022-11-11 08:40:32
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
303 views05:40
2022-11-11 08:39:34
जाहिरात क्रमांक 64/2022 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
274 views05:39