Get Mystery Box with random crypto!

MPSC Geography

टेलीग्राम चैनल का लोगो mpscgeography — MPSC Geography
चैनल का पता: @mpscgeography
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 166.34K
चैनल से विवरण

Here u can get all useful info about Geography & Agri for competitive exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial_mv
@MPSCHRD
@MPSCCsat

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

2


नवीनतम संदेश 111

2022-03-02 09:50:59
3.0K views06:50
ओपन / कमेंट
2022-03-02 09:36:38
1551) वातावरणाच्या कोणत्या थरातील खालच्या भागात तापमान स्थिर राहते?
Anonymous Quiz
25%
1)तपांबर
52%
2)स्थितांबर
17%
3)मध्यांबर
7%
4)थर्मोस्फिअर
1.9K voters3.4K views06:36
ओपन / कमेंट
2022-03-02 06:43:51
◆◆●◆|| ऑनलाईन व पोस्टल (घरपोच) टेस्ट सिरीज ||◆●◆◆

★संयुक्त पूर्व गट- क 2021 टेस्ट सिरीज★

पोस्टल (घरपोच) टेस्टचे बुकिंग करण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या:

भेट द्या: https://spardhagram.com/book/combine-group-c-preliminary-test-series-2021-majhitest-com-382

ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
1.1K views03:43
ओपन / कमेंट
2022-03-02 05:32:03
1550)जमिनीमध्ये असणारे पर्याप्त सेंद्रीय पदार्थ किंवा ह्यूमस हे जमिनीची ..........वाढवतात.
अ)जमिनीची पाणी धारण क्षमता
ब)अंतर्गलन (जमिनीत पाणी प्रवेश करण्याचा वेग/दर) क)सच्छिद्रता
Anonymous Quiz
18%
1)अ आणि ब फक्त
22%
2)ब आणि क फक्त
19%
3)अ आणि क फक्त
42%
4)अ , ब आणि क
1.6K voters3.4K views02:32
ओपन / कमेंट
2022-03-02 05:23:37
1549)खालीलपैकी भारतीय कृषी/ शेतीमधून सोडल्या जाणाऱ्या कोणत्या वायूचे जागतिक तापमानवाढीत सर्वाधिक योगदान आहे ?
Anonymous Quiz
29%
1)मिथेन
24%
2)नायट्रस ऑक्साईड
34%
3)कार्बन डायऑक्साईड
14%
4)कार्बन मोनोक्साईड
1.7K voters3.6K views02:23
ओपन / कमेंट
2022-03-02 05:20:47
1548)खालीलपैकी कोणत्या गटामध्ये स्थलांतरित शेती केली जाते?
Anonymous Quiz
29%
1)गडचिरोली ,सोलापूर ,नाशिक ,चंद्रपूर
43%
2)चंद्रपूर , ठाणे , नाशिक , गडचिरोली
17%
3)औरंगाबाद , सोलापूर ,ठाणे , नाशिक
10%
4)ठाणे ,नाशिक ,परभणी ,धुळे
1.8K voters3.4K views02:20
ओपन / कमेंट
2022-03-02 05:17:41
1547)शाश्वत शेतीची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:
अ)पर्यावरण संतुलन राखणे.
ब)सामाजिक -आर्थिक समता साध्य करणे. क)आर्थिक लाभ मिळवणे.
Anonymous Quiz
15%
1)अ आणि क बरोबर
15%
2)ब आणि क बरोबर
26%
3)अ आणि ब बरोबर
44%
4)सर्व बरोबर
1.6K voters3.5K views02:17
ओपन / कमेंट
2022-03-02 05:14:48
3.5K views02:14
ओपन / कमेंट
2022-03-01 18:40:18
5.3K views15:40
ओपन / कमेंट
2022-03-01 18:30:05
सागरी संरक्षित क्षेत्रे : गल्फ ऑफ मन्नार
5.9K views15:30
ओपन / कमेंट