Get Mystery Box with random crypto!

1547)शाश्वत शेतीची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत: अ)पर्या | MPSC Geography

1547)शाश्वत शेतीची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:
अ)पर्यावरण संतुलन राखणे.
ब)सामाजिक -आर्थिक समता साध्य करणे. क)आर्थिक लाभ मिळवणे.
Anonymous Quiz
15%
1)अ आणि क बरोबर
15%
2)ब आणि क बरोबर
26%
3)अ आणि ब बरोबर
44%
4)सर्व बरोबर