चैनल का पता:
श्रेणियाँ:
अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों:
167.16K
चैनल से विवरण
Here u can get all useful info about Geography & Agri for competitive exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial_mv
@MPSCHRD
@MPSCCsat
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
1
4 stars
0
3 stars
0
2 stars
0
1 stars
2
नवीनतम संदेश 108
2022-05-02 16:44:49
राज्यसेवा पूर्व परीक्षा- पेपर क्रमांक दोन (CSAT )
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 पासून प्रस्तुत परीक्षेतील पेपर क्रमांक दोन(CSAT
) हा केवळ पात्रतेसाठी (किमान 33 टक्के गुण) ग्राह्य धरण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
सदर निर्णयाव्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेच्या स्वरुपात अन्य कोणताही बदल सद्यस्थितीत करण्यात येणार नाही.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4901
18.5K views13:44
2022-05-02 06:55:09
// SpardhaGram //
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 स्पेशल ऑनलाईन बॅच
1. संपूर्ण भूगोल (जग - भारत - महाराष्ट्र)
माफक फी
अधिक माहितीसाठी आजच स्पर्धाग्राम App
Download करा:
https://bit.ly/39vTCfr
संपर्क:
स्पर्धाग्राम: 9604020277
कल्याणे सर - 8010893759
जॉईन करा @SpardhaGram
25.3K views03:55
2022-04-30 11:09:18
संयुक्त तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा 2021
प्रश्नपत्रिका - 30 एप्रिल 2022
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
23.1K views08:09
2022-04-29 19:39:35
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० करीता पदांचे पसंतीक्रम सादर करणे व भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प निवडणे, याकरीता वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे.
कालावधी:- दिनांक २ मे २०२२ रोजी १५.०० ते दिनांक ९ मे २०२२ रोजी २३.५९ पर्यंत
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4899
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
24.4K views16:39
2022-04-29 17:46:26
जा.क्र.६०/२०२१ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० करिता दिनांक १८ एप्रिल ते २९ एप्रिल,२०२२ या कालावधीत घेण्यात मुलाखतीच्या आधारे परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
23.7K views14:46
2022-03-03 09:25:08
सागरी वन्यजीव क्षेत्र : Sajnakhali
361 views06:25
2022-03-03 09:14:16
1.0K views06:14
2022-03-03 08:25:05
सागरी वन्यजीव क्षेत्र : khijadiya
2.2K views05:25
2022-03-03 07:24:01
सागरी वन्यजीव क्षेत्र : गल्फ ऑफ कच्छ (Marine)
3.4K views04:24
2022-03-03 05:23:01
सागरी वन्यजीव क्षेत्र : ठाणे क्रिक फ्लेमिंगो
602 views02:23