MPSC Geography

टेलीग्राम चैनल का लोगो mpscgeography — MPSC Geography
925
चैनल से विषय:
Mpscalerts
टेलीग्राम चैनल का लोगो mpscgeography — MPSC Geography
चैनल से विषय:
Mpscalerts

टिप्पणियाँ

टिप्पणी पोस्ट करने के लिए आपको लॉगिन करना होगा।चैनल का पता: @mpscgeography
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 216,365 (डेट अपडेट करें: 2022-05-16)
चैनल से विवरण

Here u can get all useful info about Geography & Agri for competitive exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial_mv
@MPSCHRD
@MPSCCsat

नवीनतम संदेश 2

2022-03-02 18:00:57
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरती प्रक्रियांकरीता अर्जासोबत परीक्षा शुल्काचा भरणा करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
3.2K views15:00
ओपन / कमेंट
2022-03-02 16:29:58
26 फेब्रुवारी 2022 रोजी पार पडलेल्या संयुक्त पूर्व गट-ब परीक्षा 2021 च्या पहिल्या उत्तर तालिकेनुसार तुमचा स्कोर किती आहे?
Anonymous Poll
7%
65+
5%
60 - 65
15%
50 - 60
37%
40 - 50
23%
30 - 40
13%
30 पेक्षा कमी
19.2K voters6.6K views13:29
ओपन / कमेंट
2022-03-02 16:06:02
प्रथम उत्तरतालिका
जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1.1K views13:06
ओपन / कमेंट
2022-03-02 10:26:19
सागरी संरक्षित क्षेत्रे :राणी झाशी
1.8K viewsedited  07:26
ओपन / कमेंट
2022-03-02 09:58:08
सागरी संरक्षित क्षेत्रे : भीतरकनिका
2.8K views06:58
ओपन / कमेंट
2022-03-02 09:50:59
3.0K views06:50
ओपन / कमेंट
2022-03-02 09:36:38
1551) वातावरणाच्या कोणत्या थरातील खालच्या भागात तापमान स्थिर राहते?
Anonymous Quiz
25%
1)तपांबर
52%
2)स्थितांबर
17%
3)मध्यांबर
7%
4)थर्मोस्फिअर
1.9K voters3.4K views06:36
ओपन / कमेंट
2022-03-02 06:43:51
◆◆●◆|| ऑनलाईन व पोस्टल (घरपोच) टेस्ट सिरीज ||◆●◆◆

★संयुक्त पूर्व गट- क 2021 टेस्ट सिरीज★

पोस्टल (घरपोच) टेस्टचे बुकिंग करण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या:

भेट द्या: https://spardhagram.com/book/combine-group-c-preliminary-test-series-2021-majhitest-com-382

ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी

मोबाईल युसर: आजच भेट द्या: www.m.majhitest.com

PC/Laptop युसर:
http://majhitest.com

किंवा खालील लिंक वरती क्लिक करून डाउनलोड करा माझी टेस्ट अँड्रॉइड ऍप्लिकेशन-
https://rb.gy/jobmf3

संपर्क: 9552251100

जॉईन करा @MajhiTest
1.1K views03:43
ओपन / कमेंट
2022-03-02 05:32:03
1550)जमिनीमध्ये असणारे पर्याप्त सेंद्रीय पदार्थ किंवा ह्यूमस हे जमिनीची ..........वाढवतात.
अ)जमिनीची पाणी धारण क्षमता
ब)अंतर्गलन (जमिनीत पाणी प्रवेश करण्याचा वेग/दर) क)सच्छिद्रता
Anonymous Quiz
18%
1)अ आणि ब फक्त
22%
2)ब आणि क फक्त
19%
3)अ आणि क फक्त
42%
4)अ , ब आणि क
1.6K voters3.4K views02:32
ओपन / कमेंट
2022-03-02 05:23:37
1549)खालीलपैकी भारतीय कृषी/ शेतीमधून सोडल्या जाणाऱ्या कोणत्या वायूचे जागतिक तापमानवाढीत सर्वाधिक योगदान आहे ?
Anonymous Quiz
29%
1)मिथेन
24%
2)नायट्रस ऑक्साईड
34%
3)कार्बन डायऑक्साईड
14%
4)कार्बन मोनोक्साईड
1.7K voters3.6K views02:23
ओपन / कमेंट
2022-03-02 05:20:47
1548)खालीलपैकी कोणत्या गटामध्ये स्थलांतरित शेती केली जाते?
Anonymous Quiz
29%
1)गडचिरोली ,सोलापूर ,नाशिक ,चंद्रपूर
43%
2)चंद्रपूर , ठाणे , नाशिक , गडचिरोली
17%
3)औरंगाबाद , सोलापूर ,ठाणे , नाशिक
10%
4)ठाणे ,नाशिक ,परभणी ,धुळे
1.8K voters3.4K views02:20
ओपन / कमेंट
2022-03-02 05:17:41
1547)शाश्वत शेतीची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:
अ)पर्यावरण संतुलन राखणे.
ब)सामाजिक -आर्थिक समता साध्य करणे. क)आर्थिक लाभ मिळवणे.
Anonymous Quiz
15%
1)अ आणि क बरोबर
15%
2)ब आणि क बरोबर
26%
3)अ आणि ब बरोबर
44%
4)सर्व बरोबर
1.6K voters3.5K views02:17
ओपन / कमेंट
2022-03-02 05:14:48
3.5K views02:14
ओपन / कमेंट
2022-03-01 18:40:18
5.3K views15:40
ओपन / कमेंट
2022-03-01 18:30:05
सागरी संरक्षित क्षेत्रे : गल्फ ऑफ मन्नार
5.9K views15:30
ओपन / कमेंट
2022-03-01 18:30:01 सागरी संरक्षित क्षेत्रे :
5.3K viewsedited  15:30
ओपन / कमेंट
2022-03-01 17:31:06
6.8K views14:31
ओपन / कमेंट
2022-03-01 07:34:23
★★ स्पर्धा परीक्षांची पुस्तके घरपोच मागण्याचे विश्वासाचे ठिकाण ★★

◆◆ www.spardhagram.com◆ ◆

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सर्वात विश्वासू प्लॅटफॉर्म @eMPSCkatta कडून संचालित...!

www.spardhagram.com

आजच तुम्हाला हवी असलेली पुस्तके ऑर्डर करा आणि मिळावा प्रत्येक पुस्तकावर विशेष सूट..!

आजच भेट द्या : www.spardhagram.com

संपर्क क्रमांक: 9921309921

जॉईन करा @SpardhaGramBooks
902 views04:34
ओपन / कमेंट
2022-02-28 18:18:49
1546) पखुई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात वसलेले आहे?
Anonymous Quiz
19%
1)मणिपूर
37%
2)मेघालय
29%
3)नागालँड
14%
4)अरूणाचल प्रदेश
3.3K voters5.4K views15:18
ओपन / कमेंट
2022-02-28 18:01:35
1545)फ्लेमिंगो (रोहित)पक्षी खालीलपैकी कोणत्या घाटात आढळतात.
Anonymous Quiz
14%
1)थळघाट
21%
2)बोरघाट
57%
3)माळशेज घाट
8%
4)खंबाटकी घाट
3.6K voters6.0K views15:01
ओपन / कमेंट
2022-02-28 17:59:08
1544)कार्बन मोनोक्साईड हवा प्रदूषण करणारा घटक मानवी आरोग्यासाठी कसा हानिकारक आहे
अ)यामुळे हृदय विकाराचा झटका येऊ शकतो
ब)तो रक्ताची प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता कमी करतो क)तो मज्जासंस्थेची सर्वसाधारण कार्यप्रणाली प्रभावित करतो ड)यामुळे यकृताची हानी होते
Anonymous Quiz
4%
1)फक्त अ
19%
2)ब आणि ड
31%
3)अ,ब आणि क
46%
4)वरीलपैकी सर्व पर्याय योग्य आहेत
2.4K voters5.9K views14:59
ओपन / कमेंट
2022-02-28 14:22:59
महाराष्ट्रातील प्रसिद्ध मुस्लिम धार्मिक स्थळे
8.5K views11:22
ओपन / कमेंट
2022-02-28 13:03:17
जल व भूमी व्यवस्थापन संस्था (WALMI )
9.5K views10:03
ओपन / कमेंट
2022-02-28 13:01:11
भौगोलिक शहर व टोपणनाव
8.6K views10:01
ओपन / कमेंट
2022-02-28 13:00:47
भौगोलिक शहर व टोपणनाव
8.0K views10:00
ओपन / कमेंट