Get Mystery Box with random crypto!

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० करीता पदांचे पसंतीक्रम सादर करणे | MPSC Geography

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० करीता पदांचे पसंतीक्रम सादर करणे व भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प निवडणे, याकरीता वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे.

कालावधी:- दिनांक २ मे २०२२ रोजी १५.०० ते दिनांक ९ मे २०२२ रोजी २३.५९ पर्यंत

https://mpsc.gov.in/downloadFile/english/4899

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts