MPSC Geography

टेलीग्राम चैनल का लोगो mpscgeography — MPSC Geography
615
चैनल से विषय:
Mpscalerts
टेलीग्राम चैनल का लोगो mpscgeography — MPSC Geography
चैनल से विषय:
Mpscalerts

टिप्पणियाँ

टिप्पणी पोस्ट करने के लिए आपको लॉगिन करना होगा।चैनल का पता: @mpscgeography
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 216,941 (डेट अपडेट करें: 2022-01-23)
चैनल से विवरण

Here u can get all useful info about Geography & Agri for competitive exams.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCCSAT
@MPSCMaterial_mv
@MPSCHRD
@MPSCCsat

नवीनतम संदेश

2022-01-23 12:27:01
1515)संकल्पित जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाचे स्थान .......या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
50%
1)रत्नागिरी
36%
2)सिंधुदुर्ग
11%
3)कोल्हापूर
3%
4)सोलापूर
1.1K voters1.6K views09:27
ओपन / कमेंट
2022-01-23 10:37:42 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021

प्रश्नपत्रिका GS

जॉईन करा @eMPSCkatta
4.0K views07:37
ओपन / कमेंट
2022-01-23 10:25:09
1514)पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहेत?
अ)महोगनी उष्ण कटिबंधीय पानझडी जंगलात आढळतात.
ब)सुंद्री किनारवर्ती जंगलात आढळतात.
Anonymous Quiz
13%
1)केवळ अ योग्य
33%
2)केवळ ब योग्य
50%
3)दोन्ही योग्य
5%
4)दोन्ही अयोग्य
1.8K voters6.4K views07:25
ओपन / कमेंट
2022-01-23 09:21:01
1513)जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी युरेनियम पुरवणारी ' अरेवा ' ही कंपनी कोणत्या देशात आहे? (Asst. मुख्य 2011)
Anonymous Quiz
21%
1)यु.एस.ए
46%
2)फ्रान्स
28%
3)जर्मनी
6%
4)ग्रेट ब्रिटन
2.7K voters7.3K views06:21
ओपन / कमेंट
2022-01-23 06:18:02
1512)पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात औष्णिक विद्युत केंद्र नाही?
Anonymous Quiz
14%
1)नाशिक
20%
2)अकोला
44%
3)बुलढाणा
22%
4)बीड
4.0K voters8.2K views03:18
ओपन / कमेंट
2022-01-23 04:59:01
1511)खालीलपैकी कोणत्या धरणाचा समावेश कुकडी जलसिंचन प्रकल्पा अंतर्गत होतो?
Anonymous Quiz
23%
1)भाटघर,भंडारदरा,पिंपळगावजोगे,वडज,डिंभे
37%
2)पिंपळगावजोगे,माणिकडोह ,वडज,भंडारदरा, डिंभे
31%
3)येडगाव, माणिकडोह, पिंपळगावजोगे,वडज,डिंभे
9%
4)येडगाव,येलदरी,हातणूर,वडज,डिंभे
3.8K voters8.6K views01:59
ओपन / कमेंट
2022-01-22 12:17:14
अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या
7.3K views09:17
ओपन / कमेंट
2022-01-22 12:15:05
1510)सदाहरित वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात?
Anonymous Quiz
43%
1)3000 मिमि पेक्षा जास्त पर्जन्याचे प्रदेश
36%
2)1000 मिमी इतक्या पर्जन्याचे प्रदेश
16%
3)600 मिमी इतक्या पर्जन्याचे प्रदेश
5%
4)600 मिमी पेक्षा कमी पर्जन्याचे प्रदेश
148 voters211 views09:15
ओपन / कमेंट
2022-01-22 10:30:02
Up To 50% off सेल सुरू आहे.......

★★तुम्हाला हवी असलेली पुस्तके आजच घरपोच मागावा★★

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील सर्वात विश्वासू प्लॅटफॉर्म @eMPSCkatta कडून संचालित...!

www.spardhagram.com

सर्व प्रकारची स्पर्धा परीक्षा पुस्तके वाजवी किंमतीत खरेदी करण्याचे एकमेव ठिकाण...!

आजच भेट द्या : www.spardhagram.com

संपर्क क्रमांक: 9921309921

जॉईन करा @SpardhaGramBooks
2.2K views07:30
ओपन / कमेंट
2022-01-22 08:11:01
1509)महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखालील क्षेत्र .....या विभागात आहे ?
Anonymous Quiz
0%
1)विदर्भ
0%
2)कोकण
0%
3)मराठवाडा
0%
4)नाशिक
0 voter1 view05:11
ओपन / कमेंट
2022-01-22 07:28:03
____________________________
● हे तुम्हाला माहिती आहे का?
____________________________

अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनेल : @SpardhaGram
1.4K views04:28
ओपन / कमेंट
2022-01-22 07:27:54
राज्यसेवा पूर्व परीक्षा : आर्थिक आणि सामाजिक भूगोल
1.5K views04:27
ओपन / कमेंट
2022-01-22 06:07:01
1508)'पूर्णा' नदी प्रकल्पांतर्गतवर पूर्णा नदीवर बांधलेली दोन धरणे कोणती आहेत?(राज्यसेवा मुख्य 2015)
Anonymous Quiz
63%
1)येलदरी व सिद्धेश्वर
18%
2)कावेरी व उजनी
15%
3)खडकवासला व उजनी
5%
4)जायकवाडी व पानशेत
2.0K voters3.4K views03:07
ओपन / कमेंट
2022-01-22 05:12:01
1507)खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे ?
Anonymous Quiz
14%
1)गोदावरी
70%
2)भीमा
11%
3)कृष्णा
5%
4)वरीलपैकी नाही
954 voters1.4K views02:12
ओपन / कमेंट
2022-01-22 05:02:31
महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन योजना
1.5K viewsedited  02:02
ओपन / कमेंट
2022-01-22 05:00:46
1506)अ)महाराष्ट्रातील नदी प्रणाल्यांचे सर्वात मोठे क्षेत्र सर्वात मोठे क्षेत्र गोदावरी नद्यांचे असून ,सर्वात कमी नर्मदा नदीचे आहे.
ब) गोदावरी नदीचे खालोखाल क्षेत्र भीमानदी प्रणालीचे क्षेत्रफळ असून ,त्या खालोखाल कोकणातील नदी प्रणाल्यांचा क्रमांक लागतो.
Anonymous Quiz
38%
1)अ आणि ब बरोबर
44%
2)अ बरोबर ब चूक
13%
3)अ चूक ब बरोबर
5%
4)अ आणि ब चूक
829 voters1.6K views02:00
ओपन / कमेंट
2022-01-21 12:42:23
आयोगामार्फत दिनांक 23 जानेवारी, 2022 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 च्या नवी मुंबई जिल्हाकेंद्रावरील एका परीक्षा उपकेंद्रामध्ये बदल करण्यात आला आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
3.4K views09:42
ओपन / कमेंट
2022-01-21 11:46:34
1505)महाराष्ट्र राज्यातील पूर्व वाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे ?
Anonymous Quiz
18%
1)65%
30%
2)69%
32%
3)75%
20%
4)81%
1.3K voters1.8K views08:46
ओपन / कमेंट
2022-01-21 11:43:55
1504)खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही?( PSI पूर्व 2012)
Anonymous Quiz
9%
1)उल्हास
18%
2)वैतरणा
20%
3)कुंडलिका
53%
4)वरील कोणतीही नाही
1.3K voters2.0K views08:43
ओपन / कमेंट
2022-01-21 11:41:30
1503)अ)दक्षिण पठारावरील गोदावरीचे खोरे दुसरे सर्वात मोठे खोरे असून ते भारताचे 10% क्षेत्र व्यापते.
ब)गोदावरीनंतर कृष्णा नदीचे खोरे सर्वात मोठे आहे.
क)महानदीचे खोरे पठारातील तिसरे सर्वात मोठे खोरे आहे . ड)नर्मदा व कावेरी नद्यांचे खोरे जवळपास सारखे आहे.
Anonymous Quiz
11%
1)फक्त अ आणि क बरोबर
23%
2) फक्त ब आणि क बरोबर
58%
3)वरीलपैकी सर्व बरोबर
7%
4) कोणतेही बरोबर नाही
1.0K voters2.1K views08:41
ओपन / कमेंट
2022-01-21 11:32:58
1502)खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात ज्वारीचे क्षेत्र केंद्रित झालेले आहे? (राज्यसेवा मुख्य 2016)
अ )गोदावरी ब)भीमा। क)कृष्णा द)पंचगंगा
Anonymous Quiz
14%
1)फक्त अ विधान बरोबर
54%
2)अ आणि ब विधाने बरोबर
20%
3)फक्त क बरोबर
11%
4)अ आणि क विधाने बरोबर
1.3K voters2.4K views08:32
ओपन / कमेंट
2022-01-21 06:23:42
1501)खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात 80%पेक्षा जास्त जलसिंचन उपसा (lift Irrigation) प्रकारचे आहे?( Asst. मुख्य 2012)
Anonymous Quiz
25%
1)सोलापूर
50%
2)कोल्हापूर
16%
3)सातारा
9%
4)सांगली
2.2K voters2.9K views03:23
ओपन / कमेंट
2022-01-21 06:20:59
1500)खालील खाड्यांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे ?( STI मुख्य 2012)
Anonymous Quiz
15%
1)वसई ,जैतापूर, देवगड , जयगड
37%
2)वसई ,जयगड,जैतापूर ,देवगड
37%
3)वसई ,जैतापूर,जयगड,देवगड
11%
4)वसई ,जयगड, देवगड,जैतापूर
2.1K voters3.0K views03:20
ओपन / कमेंट
2022-01-20 12:54:54
भांबवली वजराई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. या धबधबाची hiउंची 1840 फूट (560 मीटर) आहे आणि तो सरळ उभ्या दगडावरून वाहतो आणि ह्याला तीन पायऱ्या आहेत.  उरमोडी नदी ही या धबधब्याचा उगम स्थान आहे. हा धबधबा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेला आहे. भांबवली वजराई धबधबा हे एक सुंदर प्रेक्षणिय स्थळ आहे. अलिकडेच त्याला शासनाने "क" वर्ग पर्यटनाचा दर्जा दिला आहे. या धबधब्यापासुन अवघ्या 5 किमी वर कास पुष्प पठार आहे. भांबवली गावापर्यंत गाडीची सोय असली तरी धबधब्यापर्यंत रस्त्याची सोय नसल्याने, काॅक्रिटीकरणापासुन हा परिसर दुर राहिला आहे. परिणामी, येथील निसर्ग सौंदर्य अभाधित राहिले आहे. आनंददायी हवामान खरोखरच आपल्याला प्रेमात पाडेल पण या ठिकाणाचे खरे आकर्षण निर्मनुष्य शांतता आहे आणि आपल्याला अडथळा आणण्यासाठी कोणतेही फेरीवाले, अवांछित मार्गदर्शक आणि कॅमेरामॅन नाहीत. धबधबा हा बारमाही स्वरुपाचा आहे आणि वर्षातील 12 महिने वाहतो.
8.9K viewsedited  09:54
ओपन / कमेंट
2022-01-20 12:52:29कास पठारावर आढळणाऱ्या फुलांपैकी काही फुलांची यादी -

Adenoon indicum (मोठी सोनकी)

Aerids maculosum

Aponogeton satarensis (वायतुरा)

Arisaema murrayi (पांढरा सापकांदा)

Begonia crenata

Ceropegia jainii (सोमाडा)

Ceropegia vincaefolia (कंदील पुष्प/कंदील खर्चुडी)

Ceropegia media

Chlorophytum glaucoides (मुसळी)

Cyanotis tuberosa (आभाळी)

Dendrobium barbatulum (भारंगी)

Dioscorea bulbifera (डुक्कर कंद)

Dipcadi montanum (दीपकडी)

Drosera burmanni (दवबिंदू)

Drosera indica (गवती दवबिंदू)

Elaeocarpus glandulosus (कासा)

Exacum tetragonum

Flemingia nilgheriensis

Habenaria grandifloriformis

Habenaria heyneana (टूथब्रश ऑर्किड)

Habenaria longicorniculata

Habenaria panchganiensis

Hitchenia caulina (छावर)

Impatiens oppositifolia

Ipomoea barlerioides

Linum mysurense (उंद्री)

Memecylon umbellatum (अंजनी)

Murdannia lanuginosa (अबोलिमा)

Murdannia simplex (नीलिमा)

Nymphoides indicum (कुमुदिनी)

Oberonia recurva

Paracaryopsis coelestina (निसुर्डी)

Paracaryopsis malbarica (काळी निसुर्डी)

Pinda concanensis (पिंड)

Pogostemon deccanensis

Rotala fimbriata

Rotala ritchiei (पानेर)

Senecio bombyensis (छोटी सोनकी)

Senecio grahami/bombayensis (सोनकी)

Smithia agharkarii

Smithia hirsute / hirsuta (कवळा)

Trichosanthes tricuspidata (कोंडल)

Utricularia purpurascens (सीतेची आसवे)

Vigna vexillata (हालुंडा)

Wild Brinjal flower (काटे रिंगणी)
8.6K views09:52
ओपन / कमेंट