Get Mystery Box with random crypto!

1550)जमिनीमध्ये असणारे पर्याप्त सेंद्रीय पदार्थ किंवा ह्यूमस ह | MPSC Geography

1550)जमिनीमध्ये असणारे पर्याप्त सेंद्रीय पदार्थ किंवा ह्यूमस हे जमिनीची ..........वाढवतात.
अ)जमिनीची पाणी धारण क्षमता
ब)अंतर्गलन (जमिनीत पाणी प्रवेश करण्याचा वेग/दर) क)सच्छिद्रता
Anonymous Quiz
18%
1)अ आणि ब फक्त
22%
2)ब आणि क फक्त
19%
3)अ आणि क फक्त
42%
4)अ , ब आणि क