Get Mystery Box with random crypto!

MPSC Alerts

चैनल का पता: @mpscalerts
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 97.70K
चैनल से विवरण

Get all alerts about MPSC exam: notifications, exam date, ans key, result, hall tickets, etc
pls join your all friend to this channel @MPSCAlerts
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@MPSCMaths
@MPSCMaterial_mv
@Marathi
@MPSCEnglish
@Jobkatta
@MPSCPolity

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 8

2023-12-08 11:55:18 जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2022 च्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नाशिक येथे दिनांक 14 व 15 डिसेंबर 2023 रोजी आयोजित मुलाखतीचा कार्यक्रम (फेज-2) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8034
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8035

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
26.5K viewsedited  08:55
ओपन / कमेंट
2023-12-07 15:48:17 आयोगामार्फत दिनांक १०.१२.२०२३ रोजी नियोजित पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ च्या उमेदवारांकरीता ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8033

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
16.0K viewsedited  12:48
ओपन / कमेंट
2023-12-07 09:23:35 आयोगामार्फत दिनांक १०.१२.२०२३ रोजी नियोजित पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ (जा.क्र.052/2023) करीता मुंबई/नवी मुंबई जिल्हाकेंद्रावरील एका परीक्षा उपकेंद्रामध्ये बदलाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8032

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
23.3K viewsedited  06:23
ओपन / कमेंट
2023-12-06 15:53:28 जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा- 2022 च्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मुलाखतीचा कार्यक्रम (फेज-2) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8029
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8030

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
13.6K viewsedited  12:53
ओपन / कमेंट
2023-12-05 16:23:02 महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातील इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे अंतर्गत इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.133/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदे :-31
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8018

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
15.5K viewsedited  13:23
ओपन / कमेंट
2023-12-05 16:15:40 महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातील इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे अंतर्गत सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.132/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदे :-26
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8017

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
14.2K viewsedited  13:15
ओपन / कमेंट
2023-12-05 15:59:10 महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातील तंत्र शिक्षण संचालनालयांतर्गत उप संचालक-तंत्र शिक्षण / सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी  प्रशासकीय सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.130/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदे :-01
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8015

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
12.7K viewsedited  12:59
ओपन / कमेंट
2023-12-05 15:58:35 महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत आयुष संचालनालयाच्या आस्थापनेवरील प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब  संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.127/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदे :-03
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8012

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
13.0K viewsedited  12:58
ओपन / कमेंट
2023-12-05 15:31:55 महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत आयुष संचालनालयाच्या आस्थापनेवरील अधिष्ठाता, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट-अ संवर्गातील पदभरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.126/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदे :-02
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-1 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8011

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
13.2K viewsedited  12:31
ओपन / कमेंट
2023-12-04 12:58:38 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरुपाच्या प्रश्नपत्रिकेसंदर्भातील विशिष्ट सूचना व प्रश्नपत्रिकेची रचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8010

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
26.5K views09:58
ओपन / कमेंट