Get Mystery Box with random crypto!

MPSC Alerts

चैनल का पता: @mpscalerts
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 97.70K
चैनल से विवरण

Get all alerts about MPSC exam: notifications, exam date, ans key, result, hall tickets, etc
pls join your all friend to this channel @MPSCAlerts
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@MPSCMaths
@MPSCMaterial_mv
@Marathi
@MPSCEnglish
@Jobkatta
@MPSCPolity

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 10

2023-11-21 12:07:35
संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षेत अपात्र ठरलेल्या उमेदवारांना चाळणी परीक्षेत प्राप्त झालेले गुण त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
21.7K viewsedited  09:07
ओपन / कमेंट
2023-11-21 12:04:49
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये समाविष्ट असलेल्या विविध सेवांच्या मुख्य परीक्षेच्या (जा.क्र.121 ते 125/2023) स्वरुपासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
21.5K viewsedited  09:04
ओपन / कमेंट
2023-11-20 16:11:13 जा.क्र.058/2022 व 060/2022-दिनांक 31 मे, 2023 रोजी लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गांसाठी घेण्यात आलेल्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उपस्थित उमेदवारांनी टंकलिखित केलेल्या चुकीच्या शब्दांचे शेकडा प्रमाणासंदर्भातील माहिती  व उमेदवारांच्या Response Sheet तपासताना अवलंबण्यात आलेली कार्यपध्दत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7972
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7973
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7974

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
23.6K viewsedited  13:11
ओपन / कमेंट
2023-11-20 15:50:30
जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पेपर 2 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
46.4K views12:50
ओपन / कमेंट
2023-11-20 15:02:13
जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पेपर 1 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
45.3K views12:02
ओपन / कमेंट
2023-11-20 15:00:39 जा.क्र.033 ते 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-पेपर 1 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
13.0K viewsedited  12:00
ओपन / कमेंट
2023-11-17 15:23:41
जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा- 2022 मुलाखत कार्यक्रमात बदल झाल्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
26.6K viewsedited  12:23
ओपन / कमेंट
2023-11-16 11:55:38 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023

पेपर क्रमांक 2 (सामान्य अध्ययन)


MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
23.9K viewsedited  08:55
ओपन / कमेंट
2023-11-16 11:53:58 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023

पेपर क्रमांक 1 (मराठी व इंग्रजी)


MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
20.3K viewsedited  08:53
ओपन / कमेंट
2023-11-12 04:08:27
“पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत आमच्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

जॉईन - @eMPSCKatta
16.2K views01:08
ओपन / कमेंट