Get Mystery Box with random crypto!

MPSC Alerts

चैनल का पता: @mpscalerts
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 97.70K
चैनल से विवरण

Get all alerts about MPSC exam: notifications, exam date, ans key, result, hall tickets, etc
pls join your all friend to this channel @MPSCAlerts
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@MPSCMaths
@MPSCMaterial_mv
@Marathi
@MPSCEnglish
@Jobkatta
@MPSCPolity

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 7

2023-12-19 15:46:55 जा.क्र.121/2023 ते 125/2023 राज्यसेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियांत्रिकी सेवा, निरीक्षक वैधमापन, अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षांकरीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दिव्यांग उमेदवारांनी दि.27 डिसें. 2023 रोजीपर्यंत विहित नमुन्यात pre-examination@mpsc.gov.in या ईमेलवर अर्ज सादर करावेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8072

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
16.1K viewsedited  12:46
ओपन / कमेंट
2023-12-19 14:32:02 जा.क्र.060/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील कर सहायक संवर्गाकरीता प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8070

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
13.9K viewsedited  11:32
ओपन / कमेंट
2023-12-18 14:22:06
जा.क्र.034/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-राज्यकर निरिक्षक- पेपर 2 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
43.1K views11:22
ओपन / कमेंट
2023-12-17 13:45:24 आज झालेला (17 डिसेंबर 2023)

संयुक्त गट क मुख्य परीक्षा पेपर 2

सामान्य अध्ययन

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
56.6K viewsedited  10:45
ओपन / कमेंट
2023-12-17 09:39:14 आज झालेला (17 डिसेंबर 2023)

संयुक्त गट क मुख्य परीक्षा पेपर 1

मराठी + इंग्रजी

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
59.1K viewsedited  06:39
ओपन / कमेंट
2023-12-15 16:21:10 जा क्र ३३२ ते ३९४/२०२३ विविध विषयातील प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ संवर्गातील ७१ पदांकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8054

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
20.2K viewsedited  13:21
ओपन / कमेंट
2023-12-15 16:20:58 जा क्र २६३ ते ३३१/२०२३ विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट अ संवर्गातील १४० पदांकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8053

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
19.5K viewsedited  13:20
ओपन / कमेंट
2023-12-15 15:40:59 जा. क्र. 111/2023 दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी नियोजित महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8052

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
19.5K views12:40
ओपन / कमेंट
2023-12-12 19:43:10 जा.क्र.052/2023 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून दि.17 डिसेंबर 2023 रोजीपर्यंत उत्तरतालिकेवरील हरकती ऑनलाईन पध्दतीने सादर करता येतील.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
16.7K viewsedited  16:43
ओपन / कमेंट
2023-12-10 11:52:04
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

भेट द्या - https://mpsconline.gov.in/candidate/login

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
45.1K viewsedited  08:52
ओपन / कमेंट