Get Mystery Box with random crypto!

जा.क्र.052/2023 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर् | MPSC Alerts

जा.क्र.052/2023 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून दि.17 डिसेंबर 2023 रोजीपर्यंत उत्तरतालिकेवरील हरकती ऑनलाईन पध्दतीने सादर करता येतील.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts