Get Mystery Box with random crypto!

MPSC Alerts

चैनल का पता: @mpscalerts
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 97.70K
चैनल से विवरण

Get all alerts about MPSC exam: notifications, exam date, ans key, result, hall tickets, etc
pls join your all friend to this channel @MPSCAlerts
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@MPSCMaths
@MPSCMaterial_mv
@Marathi
@MPSCEnglish
@Jobkatta
@MPSCPolity

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 2

2024-04-10 17:36:54
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दि. 15 एप्रिल 2024 ते 2 मे 2024 या कालावधीत आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
55.4K viewsedited  14:36
ओपन / कमेंट
2024-04-10 14:18:04 जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
53.9K viewsedited  11:18
ओपन / कमेंट
2024-04-10 10:17:58 जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली
आहे.

Cut Off

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
@MPSCAlerts
52.4K viewsedited  07:17
ओपन / कमेंट
2024-04-10 10:17:47 जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली
आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
@MPSCAlerts
41.5K viewsedited  07:17
ओपन / कमेंट
2024-04-10 10:12:48 जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-तांत्रिक सहायक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Cut Off

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
39.9K viewsedited  07:12
ओपन / कमेंट
2024-04-10 10:12:31 जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-तांत्रिक सहायक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
41.0K viewsedited  07:12
ओपन / कमेंट
2024-04-08 15:39:57 जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023- दुय्यम निबंधक श्रेणी 1/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
53.5K viewsedited  12:39
ओपन / कमेंट
2024-04-08 15:39:37 जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023- दुय्यम निबंधक श्रेणी 1/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

CATEGORYWISE DETAILS OF NO. OF POSTS ADVERTISED AND CANDIDATES ELIGIBLE FOR RECOMMENDATION AS PER THEIR
ORIGINAL CATEGORY

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
52.9K viewsedited  12:39
ओपन / कमेंट
2024-04-05 15:54:41 पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेकरीता तृतीयपंथी उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीची मानके व गुण यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8827

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
31.3K viewsedited  12:54
ओपन / कमेंट
2024-04-05 15:54:27 जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-2022 च्या अंतिम निकालासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8826

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
27.4K viewsedited  12:54
ओपन / कमेंट