Get Mystery Box with random crypto!

MPSC Alerts

चैनल का पता: @mpscalerts
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 97.70K
चैनल से विवरण

Get all alerts about MPSC exam: notifications, exam date, ans key, result, hall tickets, etc
pls join your all friend to this channel @MPSCAlerts
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@MPSCMaths
@MPSCMaterial_mv
@Marathi
@MPSCEnglish
@Jobkatta
@MPSCPolity

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 5

2024-01-11 14:32:16 जा.क्र.113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा 2022- लिपिक-टंकलेखक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8185
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8186
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8187

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
15.1K viewsedited  11:32
ओपन / कमेंट
2024-01-10 17:13:53 जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या अंतिम टप्प्यातील मुलाखती व मुलाखत दिनांक बदललेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि.16 ते 18 जानेवारी या कालावधीत आयोगाच्या कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. मुलाखतींचा कार्यक्रम व प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8183
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8184

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
20.8K viewsedited  14:13
ओपन / कमेंट
2024-01-09 14:50:39
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.14 जानेवारी 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
49.4K views11:50
ओपन / कमेंट
2024-01-09 14:49:26
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-पेपर 1 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.14 जानेवारी 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

पेपर 1 ची प्रथम उत्तरतालिका

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
46.3K views11:49
ओपन / कमेंट
2024-01-09 14:47:05 जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.14 जानेवारी 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
47.0K viewsedited  11:47
ओपन / कमेंट
2024-01-09 14:47:01 जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-पेपर 1 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.14 जानेवारी 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

पेपर 1 ची प्रथम उत्तरतालिका

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
46.5K viewsedited  11:47
ओपन / कमेंट
2024-01-08 15:35:51 जा.क्र.061/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील तांत्रिक सहायक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीतील 3 उमेदवारांची तांत्रिक सहायक पदावरील नियुक्तीकरीता शासनाकडे शिफारस करण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8156

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
27.1K views12:35
ओपन / कमेंट
2024-01-01 14:21:32 जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या सहाव्या टप्प्यामध्ये नवी मुंबई (दि.9 ते 12 जाने.2024) येथे आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8134
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8135

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
15.0K views11:21
ओपन / कमेंट
2024-01-01 03:12:59
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

जॉईन - @eMPSCKatta
14.2K views00:12
ओपन / कमेंट
2023-12-30 10:05:42 जा. क्र. 105/2021, 143/2021, 144/2021, 145/2021, 146/2021, 054/2022, 107/2022 व 128/2022 करीता घेण्यात आलेल्या संगणक आधारित चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8133

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
23.2K viewsedited  07:05
ओपन / कमेंट