Get Mystery Box with random crypto!

जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या अंतिम टप्प्या | MPSC Alerts

जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या अंतिम टप्प्यातील मुलाखती व मुलाखत दिनांक बदललेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि.16 ते 18 जानेवारी या कालावधीत आयोगाच्या कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. मुलाखतींचा कार्यक्रम व प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8183
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8184

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts